Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Eknath shinde, Latest Marathi News
एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
Eknath Shinde On Boycott Turkey and Azerbaijan: भारतावरील हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडलेले ड्रोन तुर्कीने बनवण्यात आल्याचे समजताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. ...
तिन्ही सैन्य दलांचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
मीरा रोडच्या काशीगाव ते दहिसर मेट्रो टप्पा १ च्या तांत्रिक चाचणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...
राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील; पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न शिंदेसेनेकडून होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...