लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे, मराठी बातम्या

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
West Bengal Election Result 2021: “भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण जनतेने सत्तेपासून दूर ठेवलं” - Marathi News | west bengal election result 2021 ncp eknath khadse react on bengal election over bjp loss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :West Bengal Election Result 2021: “भाजपने बंगाल निवडणूक प्रतिष्ठेची केली, पण जनतेने सत्तेपासून दूर ठेवलं”

West Bengal Election Result 2021: भाजपला सोडचिठ्ठी देत अलीकडेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

Eknath Khadse: मी कुणाचे पाय चाटले नाहीत, ना हांजीहांजी केली, खडसेंचा महाजनांना टोला - Marathi News | Eknath Khadse: I did not lick anyone's feet, nor did I sneeze, eknath khadase on girish mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Eknath Khadse: मी कुणाचे पाय चाटले नाहीत, ना हांजीहांजी केली, खडसेंचा महाजनांना टोला

Eknath Khadse: एका तरुणाने एकनाथ खडसेंना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. जामनेर तालुक्यातील वडगाव गावातील हा तरूण होता. ...

“गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो..; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवर महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | “Girish just picks up girls phone ..; Mahajan strong response to Eknath Khadse over audio clip | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गिरीश फक्त पोरींचे फोन उचलतो..; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीपवर महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर

एका तरुणाने एकनाथ खडसेंना फोन करून पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली होती. जामनेर तालुक्यातील वडगाव गावातील हा तरूण होता. ...

शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो, पण..."; एकनाथ खडसेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा - Marathi News | I was going to be the Chief Minister, but ... "; Eknath Khadse again targets Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शर्यतीत होतोच, मीच मुख्यमंत्री होणार होतो, पण..."; एकनाथ खडसेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

ऑडिओ क्लीपवरून गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे. ...

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल - Marathi News | Were you wearing Nagpuri bangles then? Angry question of Khadse's daughter to MLA ram satpute | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

ब्राह्मण असल्यानं तुमचं भाकीत खरं ठरत नाही, खडसेंची फडणवीसांवर जबरी टीका - Marathi News | Being a Brahmin, your prediction does not come true, Khadse's forced criticism on Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ब्राह्मण असल्यानं तुमचं भाकीत खरं ठरत नाही, खडसेंची फडणवीसांवर जबरी टीका

देवेंद्र फडणवीसांना, सत्ता कधी येईल यासाठी मला वाटतं रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत ...

खडसेंची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी अंतर्गत झाली होती; गृहमंत्र्यांच्या चौकशीवरुन फडणवीस-आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर - Marathi News | Khadse was interrogated under the Commission of Inquiry; Twitter war between Fadnavis-Awhad over Home Minister's inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :खडसेंची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी अंतर्गत झाली होती; गृहमंत्र्यांच्या चौकशीवरुन फडणवीस-आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर

Devendra Fadanvis : कमिशन ऑफ इन्क्वायरी अॅक्ट 1952 नुसार काढलेले एक नोटिफिकेशन जोडत फडणवीसांनी ट्विट केले आहे. ...

पक्ष बदलल्याने ‘ईडी’ची कारवाई, खडसे यांची न्यायालयाला माहिती - Marathi News | Khadse informed the court about the action of 'ED' due to change of party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष बदलल्याने ‘ईडी’ची कारवाई, खडसे यांची न्यायालयाला माहिती

आपण राजकीय पक्ष बदलल्यानंतर ‘ईडी’ने भोसरी भूखंड प्रकरणाची चौकशी मागे लावली, अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. ...