लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ जाधव

एकनाथ जाधव

Eknath jadhav, Latest Marathi News

महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार - Marathi News | Union Minister Amit Shah held a meeting with Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis regarding seat allocation for Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत जागावाटपाचा गुंता सुटला? अमित शहांची मध्यरात्री मुंबईत बैठक, भाजपची महाराष्ट्रातील यादी येणार

भाजपसह सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे, काही जागांवर दोन्ही पक्षांकडून दावा केला असल्याचे बोलले जात आहे. ...

मंत्रीमंडळ विस्तार अन् गुवाहटी दौरा, प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Chief Minister Eknath Shinde gave me 900 khoke, Pratap Sarnaik told clearly about ministry expand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्रीमंडळ विस्तार अन् गुवाहटी दौरा, प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं

विरोधक 50 खोके घेतल्याचा आरोप करत असताना. आता मला मुख्यमंत्र्यांनी ९०० खोके दिले आहेत, याचा मला आनंद आहे. ...

'... तेव्हा कळेल', संजय राऊतांच्या टिकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा असाही पलटवार - Marathi News | '... Then you will know', Chief Minister Eknath Shinde's response to Sanjay Raut's criticism on andheri byelection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... तेव्हा कळेल', संजय राऊतांच्या टिकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा असाही पलटवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपाने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते. ...

"प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच" - Marathi News | Vasai-Virar Municipal Corporation is the first in the country to provide a boom service | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"प्रवासी वर्गास उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध, बुम सेवा देणारी वसई-विरार महापालिका देशात पहिलीच"

Vasai-Virar Municipal Corporation : वसई - विरार महापालिका परिवहन सेवेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या सेवांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दुपारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला ...