लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकादशी

Ekadashi Vrat Katha , मराठी बातम्या

Ekadashi, Latest Marathi News

Ekadashi Vrat Katha in Marathi
Read More
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या! - Marathi News | Kartiki Ekadashi 2025: November 1 or 2? Know the exact date, rituals and Tulsi marriage dates! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!

Kartiki Ekadashi 2025 Date: यावर्षी कार्तिकी एकादशी दोन तारखेत विभागून आल्यामुळे व्रताचरणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे; त्यासाठी ही सविस्तर माहिती.  ...

Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ! - Marathi News | Diwali 2025: October 17: Rama Ekadashi and Vasubaras (Govatsa Dwadashi) together; How to perform puja? Read the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!

Rama Ekadashi and Vasubaras Diwali 2025: रमा एकादशी आणि वसुबारस हा शुभ योग आणि त्याचे व्रताचरण अनेक प्रकारचे लाभ मिळवून देणारे आहे, उपासना सोपी आणि फलदायी आहे. ...

Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना! - Marathi News | Rama Ekadashi 2025: To start Diwali with joy, worship Vishnu like this on Rama Ekadashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Rama Ekadashi 2025: दिवाळीची सुरुवात आनंदात व्हावी म्हणून रमा एकादशीला करा 'अशी' विष्णु उपासना!

Rama Ekadashi 2025: रमा एकादशी ते भाऊबीज हा दीपोत्सव आनंदाने पार पडावा यासाठी विष्णु कृपा महत्त्वाची,म्हणून दिलेले पाच श्लोक त्या दिवशी अवश्य म्हणा! ...

पाशांकुश एकादशी २०२५: पाशांकुश एकादशीबाबत सांगितली जाते 'ही' रामकथा; आजही मिळतात पुरावे! - Marathi News | Pashankush Ekadashi 2025: 'This' story from the Ramayana is associated with Pashankush Ekadashi; Evidence is available even today! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पाशांकुश एकादशी २०२५: पाशांकुश एकादशीबाबत सांगितली जाते 'ही' रामकथा; आजही मिळतात पुरावे!

Pashankush Ekadashi 2025: ३ ऑक्टोबर रोजी पाशांकुश एकादशी आहे, त्यानिमित्त या तिथीचे महत्त्व रामायणातल्या एका प्रसंगामुळे का वाढले आहे ते जाणून घेऊ.  ...

अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ! - Marathi News | ashwin pashankusha ekadashi october 2025 know about date shubh muhurat vrat puja vidhi vrat katha and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!

Ashwin Pashankusha Ekadashi 2025: दसरा विजयादशमीनंतर येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. व्रतकथा जाणून घ्या... ...

Indira Ekadashi 2025: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा - Marathi News | Indira Ekadashi 2025: Indira Ekadashi that gives salvation to ancestors; Remember to avoid 'such' use of Tulsi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Indira Ekadashi 2025: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

Indira Ekadashi Vrat 2025: १७ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे, पितृपक्षात आलेली ही एकादशी का महत्त्वाची आहे आणि त्यादिवशी तुळशीचे कोणते नियम पाळायचे ते वाचा. ...

४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील - Marathi News | 4 auspicious yoga on parivartini ekadashi september 2025 do only this 1 remedy of tulsi and get complete virtue lord vishnu will bless you | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील

Parivartini Ekadashi September 2025: भगवान श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याचे म्हटले जाते. ...

Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा परिवर्तिनी एकादशी व्रत! - Marathi News | Parivartani Ekadashi 2025: Those who want to make a change in their lives, should observe 'this' Ekadashi fast; which even King Mandhata did! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा परिवर्तिनी एकादशी व्रत!

Parivartani Ekadashi 2025 Vrat Benefits: बदल हा सृष्टीचा नियम आहे, पण तो आयुष्यात घडावा वाटत असेल तर प्रयत्नाला उपासनेची जोड हवी; त्यासाठी ३ सप्टेंबरला करा परिवर्तनी एकादशी व्रत! ...