लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकादशी

Ekadashi Vrat Katha

Ekadashi, Latest Marathi News

Ekadashi Vrat Katha in Marathi
Read More
पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी - Marathi News | The ceremony of the Samadhi of Porveri! Indrayani's throat is thick!! The Sanjeevan ceremony of Mauli in Alandi is rich; Flowers showered on the Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाहूनी समाधीचा सोहळा! दाटला इंद्रायणीचा गळा!! आळंदीत माऊलींचा संजीवन  सोहळा संपन्न; समाधीवर पुष्पवृष्टी

संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे..., वातावरणात माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा ‘माऊली - माऊलीं’च्या जयघोषात पार पडला ...

उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर - Marathi News | Utpatti Ekadashi 2025: What should you do if you want to get what is not in your destiny? Premanand Maharaj gave the answer | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर

Utpatti Ekadashi 2025: आज उत्पत्ती एकादशीच्या मुहूर्तावर प्रेमानंद महाराजांचे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी ठरेल आणि परमार्थ साधून जीवनही सुखी होईल.  ...

कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन - Marathi News | Lakhs of devotees had darshan of Mauli on the occasion of Kartiki Ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी घेतले माऊलींचे दर्शन

संजीवन समाधीला अकरा ब्रम्हवृन्दांचा वेदघोषात पवमान अभिषेक, समाधीवर माऊलींच्या चांदीच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला ...

Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का? - Marathi News | Utpatti Ekadashi 2025: Lord Vishnu loves lotus; but do you know about these 8 flowers? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Utpatti Ekadashi 2025: भगवान विष्णुंना कमळ प्रिय आहेच; पण 'या' ८ फुलांबद्दल माहितीय का?

Utpatti Ekadashi 2025: आज उत्पत्ति एकादशी, त्यानिमित्त आपण उपासाबरोबरच भगवान विष्णुंना आवडणारी उपासना आणि ८ पुष्प याबद्दल जाणून घेणार आहोत. ...

उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय! - Marathi News | Utpatti Ekadashi 2025: Dried Tulsi leaves will also provide benefits, do 'this' remedy on Utpatti Ekadashi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!

Utpatti Ekadashi 2025: यंदा १२ नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे, त्यानिमित्त पुढे दिलेले तुळशीचे उपाय आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता देईल.  ...

Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी! - Marathi News | Utpatti Ekadashi 2025: Get rid of sins with these 6 remedies on Utpatti Ekadashi; Watch the puja rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!

Utpatti Ekadashi 2025: यंदा १५ नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी आहे, दिलेल्या उपायांनी लाभ होईल आणि विष्णुकृपा प्राप्त होईल; कशी ते जाणून घ्या.  ...

३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश! - Marathi News | utpatti ekadashi november 2025 in 3 rajayoga these 7 zodiac signs will get auspicious returns high position unimaginable benefits and unexpected success | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!

Utpatti Ekadashi November 2025: कार्तिक वद्य एकादशी उत्पत्ति एकादशी म्हणून ओळखली जाते. तुमची रास कोणती? तीन शुभ राजयोगांचा कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना - Marathi News | Container enters directly into the path of the Warkari, 10 injured, one woman crushed to death, incident on the old Pune Mumbai highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना

सकाळी दिंडी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर अतिशय वेगाने येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला ...