Ek nirnay swatacha swatasathi marathi movie, Latest Marathi News
‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या सिनेमातून अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. Tag plz Read More