lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी

एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी, मराठी बातम्या

Ek nirnay swatacha swatasathi marathi movie, Latest Marathi News

‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या सिनेमातून अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.  येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. Tag plz
Read More
वेगळ्या विषयावरचा ‘एक निर्णय’ रसिकांच्या भेटीला - Marathi News | Subodh Bhave Starring Ek Nirnay Marathi Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेगळ्या विषयावरचा ‘एक निर्णय’ रसिकांच्या भेटीला

स्वतःसाठी केली जाणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ स्वार्थापोटी नसून ती त्या व्यक्तीची गरजही असू शकते असा सकारात्मक दृष्टीकोन एक निर्णय हा चित्रपट प्रेक्षकांना देत आहे. ...

निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात - Marathi News | Ek nirnay swatacha swatasathi marathi movie release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा ‘एक निर्णय’ चित्रपटगृहात

प्रत्येक क्षण आपल्याला निर्णय घेण्यास प्रवृत्त करत असतो. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाने आपले पूर्ण आयुष्य बदलते किंवा एखादा निर्णय हा अनेकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा ठरतो ...

अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली तिहेरी जबाबदारी - Marathi News | Actor Shrirang Deshmukh has taken triple responsibility of movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी सांभाळली तिहेरी जबाबदारी

चित्रपटांमधून वेगवेगळ्या पद्धतीने कुटुंबाची, त्यातल्या नात्यांची गोष्ट रुपेरी पडद्यावर आजवर अनेकदा रंगवण्यात आली आहे. आजची पिढी खूप हुशार आणि तल्लख आहे ...