लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

जिल्ह्यातील ६० हजारांवर विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित - Marathi News | Over 60,000 students in the district are deprived of nutritious food | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ६० हजारांवर विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

तांदळाचा पुरवठा न झाल्याने समस्या : उपाशीपोटी विद्यार्थ्यांना धडे ...

महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू - Marathi News | Maharashtra has not got a single new central school in five years, 60 schools have been opened in many states | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला पाच वर्षांत मिळाले नाही एकही नवीन केंद्रीय विद्यालय, अनेक राज्यांत ६० विद्यालये झाली सुरू

Kendriya Vidyalaya latest News: स्थलांतरित होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने ही विद्यालये सुरू केली जातात. ...

परीक्षेचे वेळापत्रक बदलले नाही, तर अधिकाऱ्यांविरोधात अवमानना याचिका - Marathi News | Contempt petition against officials if exam schedule is not changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षेचे वेळापत्रक बदलले नाही, तर अधिकाऱ्यांविरोधात अवमानना याचिका

रवींद्र फडणवीस यांचा इशारा : शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली प्रस्ताव पाठविण्याची ग्वाही ...

सरकारी नोकरीची तयारी करताय? 'या' 6 संस्थांमध्ये 2500 पदांची मेगाभरती, संधी गमावू नका... - Marathi News | Sarkari Naukri: Government Jobs for Graduates: 2500 posts in 'these' 6 organizations | Latest education Photos at Lokmat.com

शिक्षण :सरकारी नोकरीची तयारी करताय? 'या' 6 संस्थांमध्ये 2500 पदांची मेगाभरती, संधी गमावू नका...

Sarkari Naukri: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. ...

२१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ; १० कोटी ४७ लाखांच्या निधीची गरज - Marathi News | 219 classrooms awaiting repair; Funds of Rs. 10 crore 47 lakhs required | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ; १० कोटी ४७ लाखांच्या निधीची गरज

ज्ञानार्जनावर परिणाम : ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांमधून नाराजीचा सूर ! ...

पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात - Marathi News | Exams for classes 1 to 9 begin today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली ते नववीच्या परीक्षांना आजपासून सुरुवात

खासगी अनुदानित शाळांनी आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा ८ एप्रिल पूर्वीच सुरू झाल्या आहेत. ...

लहान मुलांची परीक्षा सुरुवातीला घेण्याच्या मागणीवर निर्णय घ्या - Marathi News | Decide on the demand for early exams of young children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लहान मुलांची परीक्षा सुरुवातीला घेण्याच्या मागणीवर निर्णय घ्या

Nagpur : हायकोर्टाचा शालेय शिक्षण संचालकांना आदेश ...

परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची चिंता मिटणार; पदवीला समकक्षता मिळण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी - Marathi News | The worries of students studying abroad will be alleviated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची चिंता मिटणार; पदवीला समकक्षता मिळण्याची प्रक्रिया आता आणखी सोपी

भारतातील उच्चशिक्षणप्रणाली अधिक सर्वसमावेशक, स्पर्धात्मक आणि भविष्यसज्ज बनणार आहे, असे यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी सांगितले. ...