पत्नीच्या शिक्षणाचा आणि त्यासाठी लागणारा खर्च उचलण्यासाठी त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने त्याची लायब्ररी विकली. ...
योगेश शाळेत आल्यानंतर रामदेव बाबांच्या योगा कार्यक्रमाने प्रेरित झाला. औपचारिक प्रशिक्षणाशिवाय त्याने जिल्हा व विभागीय, राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला. कमरेचे ऑपरेशन करावे लागल्यामुळे त्याचे राष्ट्रीय स्तरावर जाण्याच योगा थांबला. ...