लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए - Marathi News | Stubbornness perseverance and hard work A rickshaw driver daughter became a CA after overcoming financial difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम; आर्थिक परिस्थितीवर मात करत रिक्षा चालकाची मुलगी झाली सीए

गरुडभरारी घेणाऱ्या सोनाली मळेकर हिने उराशी बाळगलेल्या स्वप्नांची पूर्तता करून जिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते, हे दाखवून दिले ...

उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी - Marathi News | Mad buffalo storms school; 14 students of Model High School injured in one minute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उन्मत्त रेड्याचा शाळेत धुमाकूळ; एका मिनिटात मॉडेल हायस्कूलचे १४ विद्यार्थी जखमी

नवखंडा पॅलेस कॅम्पसमधील घटना : शहरातही दोन ठिकाणी नागरिक जखमी ...

जिद्द, चिकाटी अन् आईचे मार्गदर्शन; लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या स्वरूपकुमारचे सीए परीक्षेत यश - Marathi News | Stubbornness perseverance and mother guidance Swaroop Kumar, who lost his father at a young age, succeeds in the CA exam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जिद्द, चिकाटी अन् आईचे मार्गदर्शन; लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या स्वरूपकुमारचे सीए परीक्षेत यश

पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २२व्या वर्षी सीए झाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ...

प्रवेशाच्या कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर, सीईटी सेलकडून संकेतस्थळात नवे बदल - Marathi News | Information about admission documents on one click, new changes in the website from CET Cell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवेशाच्या कागदपत्रांची माहिती एका क्लिकवर, सीईटी सेलकडून संकेतस्थळात नवे बदल

सीईटी सेलमार्फत दरवर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. मात्र, अनेकदा प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याची विद्यार्थ्यांना  ...

विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा 6 टक्के खर्च, पण...; भारताच्या कमी गुंतवणुकीवर ‘सीआयईआय’च्या अहवालात नाराजी - Marathi News | To become a developed country, 6 percent of the expenditure on education is required CIEI report expresses displeasure over India's low investment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकसित देश होण्यासाठी शिक्षणावर हवा 6 टक्के खर्च, पण...; भारताच्या कमी गुंतवणुकीवर ‘सीआयईआय’च्या अहवालात नाराजी

अहवालात काही वर्षांत भारतात शिक्षणावर ३ टक्केपेक्षा कमी गुंतवणूक केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. ...

कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ५० टक्के घट - Marathi News | 50 percent reduction in student suicides in Kota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ५० टक्के घट

एका अहवालांनुसार, २०२३ मध्ये कोटामध्ये २६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनांची नोंद झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत १७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. ...

कोट्यवधी देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई; संजय शिरसाट यांचा इशारा - Marathi News | If there are inconveniences in hostels despite paying crores action will be taken against the contractors; Sanjay Shirsat warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोट्यवधी देऊन वसतिगृहांमध्ये असुविधा असतील, तर ठेकेदारांवर कारवाई; संजय शिरसाट यांचा इशारा

वसतिगृहांमध्ये स्वच्छतागृह नाहीत, स्वयंपाकगृह गलिच्छ, मूलभूत सुविधांचा अभाव, दारे - खिडक्या तुटक्या अवस्थेत, सुरक्षेची वानवा आहे ...

रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश - Marathi News | Chartered Accountant : Rickshaw driver's daughter becomes 'CA'; achieved success in first attempt with immense willpower | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन गरुडभरारी घेणाऱ्या गौरी शिंदे हिनेजिद्दीच्या जोरावर यश मिळविता येते हे दाखवून दिले आहे. ...