लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Purushottam Karandak: ‘पुरुषोत्तम’ची घंटा ऑगस्टमध्ये वाजणार; प्रवेश अर्ज साेमवारपासून, जाणून घ्या स्पर्धेचे वेळापत्रक - Marathi News | The bell of Purushottam will ring in August Entry forms from Monday know the competition schedule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरुषोत्तम’ची घंटा ऑगस्टमध्ये वाजणार; प्रवेश अर्ज साेमवारपासून, जाणून घ्या स्पर्धेचे वेळापत्रक

अंतिम फेरी दि. १३ व दि. १४ सप्टेंबरला हाेणार असून, पारितोषिक वितरण समारंभ दि. १९ सप्टेंबर रोजी पार पडणार ...

मुलगा भोवरा फिरवतोय हेही टॅलेंटच; शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन... - Marathi News | The fact that a boy is spinning a wheel is also talent; A new approach in educational policy... | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलगा भोवरा फिरवतोय हेही टॅलेंटच; शैक्षणिक धोरणात नवा दृष्टिकोन...

Bhandara : मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसह सामाजिक, शारीरिक प्रगतीचे होणार निरीक्षण ...

इथं मिळतं २० वर्षांनंतरच्या जगातील शिक्षण; तीन वर्षांत शाळेने घेतली टॉप टेनमध्ये भरारी - Marathi News | pune news here you can get education for the world after 20 years; The school has soared to the top ten in three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथं मिळतं २० वर्षांनंतरच्या जगातील शिक्षण; तीन वर्षांत शाळेने घेतली टॉप टेनमध्ये भरारी

वारे गुरुजी अन् लोकसहभागातून जालिंदरनगरची शाळा जगाच्या नकाशावर : बालमंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय शिक्षकांनाही होतात लागू ...

महिला उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे - Marathi News | Female Vice-Chancellor attempts suicide; Names of senior BAMU university officials in suicide note | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न; सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे

विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. ...

सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर - Marathi News | Only 53 percent of class 6 students can read up to 10; National survey reveals | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सहावीच्या फक्त ५३ टक्के विद्यार्थ्यांनाच येतात दहापर्यंतचे पाढे; राष्ट्रीय सर्वेक्षणातून आलं समोर

केंद्र सरकारच्या शाळांमध्ये नववीतील विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत सर्वोत्तम कामगिरी केली, तर तिसरी व सहावीमध्ये विद्यार्थी पिछाडीवर होते. ...

महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय! - Marathi News | Extension of admission registration conducted by CET cells in Maharashtra Decision taken in the interest of students said Chandrakant Patil | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्रे आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत ...

आमच्या 'भाषेचा' गोंधळ सोडवा, मराठीत एक अन् गणितात दुसरंच ; बालभारतीच्या पुस्तकात चुका - Marathi News | Solve the confusion of our 'language', one thing in Marathi and another in mathematics; mistakes in Balbharti's book | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आमच्या 'भाषेचा' गोंधळ सोडवा, मराठीत एक अन् गणितात दुसरंच ; बालभारतीच्या पुस्तकात चुका

Chandrapur : बालवयात शिकवायचं तरी काय?, शिक्षकांना पडला प्रश्न ...

'कॅबिनमध्ये बोलावून खांद्यावर हात टाकत केला बॅडटच'; विजय पवार विरुद्ध आणखी एक गुन्हा - Marathi News | Beed Crime: 'Called into the cabin and put his hand on my shoulder and did bad touch'; Another case registered against Vijay Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कॅबिनमध्ये बोलावून खांद्यावर हात टाकत केला बॅडटच'; विजय पवार विरुद्ध आणखी एक गुन्हा

Beed Crime: अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवारचा आणखी एक कारनामा उघड ...