लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करा, निधी राज्य सरकार देईल; उईकेंची ग्वाही - Marathi News | Tribal Development Minister Dr. Ashok Uike assures that the hostel will be provided for tribal students and the state government will provide the funds. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाला जागा द्या,निधी राज्य सरकार देईल

आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविण्यात येत आहे. ...

११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी? - Marathi News | The chaos of 11th admissions continues, the worries of students remain unsolved; When will the technical difficulties be resolved? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?

आता ३० जूनला यादी प्रसिद्ध होणार; मागील अनुभव पाहता नवीन वेळापत्रकावर तरी विश्वास ठेवावा कसा? असा प्रश्न विद्यार्थी, पालकांना पडला आहे. ...

अकरावी प्रवेशाचा गोंधळ थांबेना; पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना - Marathi News | pune news confusion over 11th admissions continues; concerns of parents, students remain unaddressed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेशाचा गोंधळ थांबेना; पालक, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना

तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?; वेळेत प्रवेश मिळाला नाही तर अभ्यासक्रम पूर्ण हाेणार कसं? ...

भंडारा जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गुणवत्ता आली धोक्यात - Marathi News | Vacancies in teachers' posts in Bhandara district put quality at risk | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे गुणवत्ता आली धोक्यात

Bhandara : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये रिक्त पदांचे ग्रहण ...

Panchayat 4: रिंकी इंजिनिअर, प्रल्हाद बी. कॉम, तर बिनोद..; 'पंचायत'च्या कलाकारांचं शिक्षण किती? 'सचिवजी' टॉपवर - Marathi News | panchayat 4 starcast real life education jitendra kumar binod durgesh kumar sanvika | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 4: रिंकी इंजिनिअर, प्रल्हाद बी. कॉम, तर बिनोद..; 'पंचायत'च्या कलाकारांचं शिक्षण किती? 'सचिवजी' टॉपवर

Panchayat 4 Actor Education, Panchayat Star Cast Education: पंचायत ४ वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली. त्यानिमित्त सीरिजमधले अशिक्षित गावकरी रिअल लाईफमध्ये मात्र खूप शिकले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल ...

उच्चशिक्षण क्षेत्राला ‘सीएचबी’चा लकवा..! प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष;सरकारकडून नुसती आश्वासने अन् गाजर - Marathi News | Higher education sector paralyzed by CHB All eyes on professor recruitment; Only promises and carrots from the government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षण क्षेत्राला ‘सीएचबी’चा लकवा..! प्राध्यापक भरतीकडे सर्वांचे लक्ष;सरकारकडून नुसती आश्वासने अन् गाजर

- शिक्षणाची गंगा घराेघरी पाेहाेचावी. समाज शिक्षित व्हावा. सर्वसामान्यांची मुलं शिकून साहेब व्हावीत, या ध्यासाने संत आणि महापुरुषांनी कार्य केले. ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण - Marathi News | Technical difficulties in the 11th admission process | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावी प्रवेश प्रक्रियेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण

- पहिली निवड यादी जाहीर हाेण्यास आणखी तीन-चार दिवस लागणार ...

राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप - Marathi News | Uddhav Thackeray adopted the policy of compulsory Hindi in the Maharashtra; Uday Samant's serious allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

आदित्य ठाकरे यांची तिसऱ्या भाषेबद्दल तेव्हा सकारात्मक भूमिका होती, आता का बदलली? असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. ...