लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत... - Marathi News | student life ends are not something to ignore | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या साततत्यानं वाढत आहेत. शैक्षणिक अपयश, नैराश्य, अमलीपदार्थांचा वापर, मृत्यूविषयी बोलणं.. याकडे आपण लक्ष देणार की नाही? ...

‘परीक्षा’ नेमकी कोणाची? एससीईआरटीचा निर्णय अन् शिक्षक-पालकांची नाराजी - Marathi News | scert decision about school examination and the displeasure of teachers and parents | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘परीक्षा’ नेमकी कोणाची? एससीईआरटीचा निर्णय अन् शिक्षक-पालकांची नाराजी

केवळ हेतू स्वच्छ असून चालत नाही. रस्ताही तसाच असावा लागतो. म्हणून आता खरी परीक्षा आहे ती ‘एससीईआरटी’ची! ...

बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू - Marathi News | hsc answer sheets found near bus stop deposited at police station investigation underway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बारावीच्या उत्तरपत्रिका दिसल्या बस स्टॉपजवळ; पोलिस ठाण्यात केल्या जमा, तपास सुरू

शिक्षक बळीराम शिंदे हे तपासलेल्या उत्तरपत्रिका पिशवीत घेऊन जात असताना गाडीवरून पडल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर शिक्षकाने याबाबत मुंबई बोर्डाला कळवले असल्याचे समजते आहे. ...

School: राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा - Marathi News | All schools in the maharashtra now have a single timetable Annual examination will be held simultaneously | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सर्व शाळांमध्ये आता एकच वेळापत्रक; एकाच वेळी हाेणार वार्षिक परीक्षा

राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ...

MPKV Rahuri Kulguru : राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदभार डॉ. शरद गडाख यांच्याकडे - Marathi News | MPKV Rahuri Kulguru : Dr. Sharad Gadakh takes additional charge as Vice Chancellor of Rahuri Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MPKV Rahuri Kulguru : राहुरी कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदभार डॉ. शरद गडाख यांच्याकडे

राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ...

पहिली ते नववीच्या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत; शिक्षक, पालकांचे गावी सुट्टीचे नियोजन कोलमडले - Marathi News | exams for classes 1 to 9 till april 25 teachers parents vacation plans for their hometowns have collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिली ते नववीच्या परीक्षा २५ एप्रिलपर्यंत; शिक्षक, पालकांचे गावी सुट्टीचे नियोजन कोलमडले

या वर्षी इयत्ता पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा संकलित चाचणी ८ ते २५ एप्रिलदरम्यान घेतल्या जाणार आहेत, असे शासनाच्या पत्रात नमूद आहे. ...

खूशखबर, शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठीचे शुल्क माफ; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केला निर्णय - Marathi News | good news fee for academic affidavit waived chandrashekhar bawankule announced the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खूशखबर, शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठीचे शुल्क माफ; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केला निर्णय

राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे. ...

जि. प. शाळा बंद होणार का ? शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती - Marathi News | Will the ZP school be closed? Fear of surplus teacher | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जि. प. शाळा बंद होणार का ? शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती

Chandrapur : आधार व्हॅलिड नसल्याने बसला फटका ...