लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

Women's Day Special: वडिलांचे छत्र हरपले, बहीण आणि आईचा सांभाळ ‘ती’ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले! - Marathi News | She lost her father took care of her sister and mother and stubbornly fulfilled her dream | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडिलांचे छत्र हरपले, बहीण आणि आईचा सांभाळ ‘ती’ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले!

घरात थोरली असल्याने कुटुंबाचा सांभाळ करत चाकण येथील नामांकित कंपनीत आठ लाखांचे पॅकेज मिळवले, आता ती उच्च शिक्षणही घेत आहे ...

पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार - Marathi News | Good news for veterinarians with degrees; 3,000 veterinarian positions to be filled soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही. ...

मुदतवाढ मिळाली, विद्यार्थ्यांनो स्वाधारसाठी करा अर्ज - Marathi News | Extension received, students apply for swadhar scholarship | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुदतवाढ मिळाली, विद्यार्थ्यांनो स्वाधारसाठी करा अर्ज

त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज करावा लागेल सबमीट ...

अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड अहर्ताधारकांनी केले अर्ज - Marathi News | BE, BEd qualification holders applied for the post of Anganwadi worker | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अंगणवाडी सेविका पदासाठी बीई, बीएड अहर्ताधारकांनी केले अर्ज

८८ पदासाठी तब्बल १२३९ अर्ज : गुणांच्या आधारावर होणार थेट निवड, १८ मार्च लागणार पहिली निवड यादी ...

भररस्त्यात मद्यपान करणाऱ्या 'त्या' शिक्षकांना बीईओंकडून क्लीन चिट - Marathi News | Clean chit from BEO to 'those' teachers who drank in public | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भररस्त्यात मद्यपान करणाऱ्या 'त्या' शिक्षकांना बीईओंकडून क्लीन चिट

Gadchiroli : दोन महिने उलटल्यानंतरही कारवाईला मुहूर्त मिळेना ...

राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक व पालकांचा संताप - Marathi News | Annual school exams postponed in the state Teachers and parents angry over mid-summer exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात शाळांच्या वार्षिक परीक्षा लांबणीवर; ऐन उन्हाळ्यातील परीक्षांवर शिक्षक व पालकांचा संताप

१५ एप्रिल नंतरचा प्रचंड उकाडा, बाहेरगावी जाणारे पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यासाठी शिक्षकांची धावाधाव, मुलांना उष्णतेमुळे आजारी पडण्याच्या भीतीने पालकांनी या शिक्षणावर संताप व्यक्त केला आहे ...

महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी - Marathi News | Hold annual exams in Maharashtra from April 8 to 12 Principals Association demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात वार्षिक परीक्षा ८ ते १२ एप्रिलदरम्यान ठेवा; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

एका वर्गात ६० ते ७० विद्यार्थी आणि किमान ५ विषयाचा कार्यभार त्यानुसार ३५० ते ४०० उत्तरपत्रिका ४ ते ५ दिवसांत तपासून निकाल तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही ...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत... - Marathi News | student life ends are not something to ignore | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यार्थ्यांच्या आत्महत्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत...

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या साततत्यानं वाढत आहेत. शैक्षणिक अपयश, नैराश्य, अमलीपदार्थांचा वापर, मृत्यूविषयी बोलणं.. याकडे आपण लक्ष देणार की नाही? ...