लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

'एआय' प्रश्नपत्रिका ठरू शकेल गेमचेंजर; कॉलेजच्या विद्यार्थ्याने तयार केले अनोखे सॉफ्टवेअर - Marathi News | ai question paper could be a game changer goa college student creates unique software | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय' प्रश्नपत्रिका ठरू शकेल गेमचेंजर; कॉलेजच्या विद्यार्थ्याने तयार केले अनोखे सॉफ्टवेअर

ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर नजीकच्या भविष्यात पेपरफुटीमुळे निर्माण होणारी समस्या टळू शकेल. ...

चंद्रपुरातील दीपक अमेरिकेतील व्याख्यानाचा प्रमुख वक्ता - Marathi News | Deepak from Chandrapur is the keynote speaker at the lecture in America. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरातील दीपक अमेरिकेतील व्याख्यानाचा प्रमुख वक्ता

Chandrapur : १३ एप्रिलला होणार व्याख्यान ...

कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही; त्रिभाषा सूत्र वादावर केंद्राने गोंधळ थांबवला - Marathi News | central Government says No language to be imposed on any state under three-language formula | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही राज्यावर भाषा लादली जाणार नाही; त्रिभाषा सूत्र वादावर केंद्राने गोंधळ थांबवला

Three-Language Formula: गेल्या काही दिवसांपासून त्रिभाषा सूत्रावरून राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष दिसत आहे. त्यावर केंद्र सरकारने संसदेत अधिकृत भूमिका मांडली.  ...

एलएलबीसाठी विक्रमी ९१ हजार अर्ज; स्पर्धा वाढणार असल्याने कटऑफ अधिक राहणार; गेल्या वर्षीपेक्षा दहा हजारांनी वाढ - Marathi News | Record 91 thousand applications for LLB; Cutoff will be higher as competition will increase; Increase of ten thousand from last year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलएलबीसाठी विक्रमी ९१ हजार अर्ज; स्पर्धा वाढणार असल्याने कटऑफ अधिक राहणार; गेल्या वर्षीपेक्षा दहा हजारांनी वाढ

सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सेलने एलएलबी सीईटीसाठी २७ डिसेंबरला नोंदणी सुरू केली होती. त्याची मुदत १७ मार्चला संपली. ...

Video: पोलीस व्हायचे स्वप्न; पुण्यात मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी - Marathi News | Dream of becoming a police officer; Girls struggle for recruitment Confusion in planning, stampede at the gate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पोलीस व्हायचे स्वप्न; पुण्यात मुलींचा भरतीसाठी संघर्ष; नियोजनात गोंधळ, गेटवरच चेंगराचेंगरी

एकूण 513 जागेसाठी ३ हजार मुली आल्या होत्या, भरती प्रक्रिया पार पाडत असताना अशा प्रकारचे गालबोट लागले ...

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ एप्रिलपासून - Marathi News | Amravati University summer exams from April 15 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा १५ एप्रिलपासून

Amravati : असे आहे परीक्षांचे वेळापत्रक ...

गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्राला मंजुरी; निधीचा प्रस्ताव मंजूर - Marathi News | Approval for Chandrapur sub-center of Gondwana University; Fund proposal approved | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्राला मंजुरी; निधीचा प्रस्ताव मंजूर

Chandrapur : चंद्रकांतदादा पाटील यांची सभागृहात घोषणा ...

धक्कादायक..! पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकीटं - Marathi News | pune university Liquor bottles cigarette packets found in Pune University girls hostel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक..! पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकीटं

- एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य आणि इतर नशेचे पदार्थ आत कसे आले ...