लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण

Education, Latest Marathi News

संशयित शिक्षकांमुळे आता डायट अधिकारी अडचणीत? परवानगीशिवाय शिक्षकांच्या सुनावणीत सहभागी - Marathi News | DIET officials now in trouble due to suspected teachers? Participated in teachers' hearings without permission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशयित शिक्षकांमुळे आता डायट अधिकारी अडचणीत? परवानगीशिवाय शिक्षकांच्या सुनावणीत सहभागी

Nagpur : ६३२ शिक्षकांच्या सुनावणीची किंमत डायट अधिकाऱ्यांना चुकवावी लागणार? ...

शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम केल्यास जिल्ह्यांना ५ कोटींची प्रोत्साहनपर पारितोषिके, दादा भुसेंची घोषणा - Marathi News | Dada Bhuse announces incentive prizes of Rs 5 crore for districts that do the best in school activities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम केल्यास जिल्ह्यांना ५ कोटींची प्रोत्साहनपर पारितोषिके, दादा भुसेंची घोषणा

महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे गरजेचे आहे ...

पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये राबवणार दिल्लीसारखा 'लडाख पॅटर्न' - Marathi News | Pimpri-Chinchwad Municipal Corporation to implement Delhi-like Ladakh pattern in schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमध्ये राबवणार दिल्लीसारखा 'लडाख पॅटर्न'

- सोनम वांगचुक यांनी सुरू केलेली शिक्षण पद्धत सुरू करण्याचे नियोजन; आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षकांचा लडाखचा अभ्यास दौरा; २५ जणांना प्रशिक्षण; व्यावहारिक ज्ञानात भर ...

‘त्या’ शेकडाे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेतून वंचित राहण्याची भीती - Marathi News | Fear of hundreds of 'those' students being deprived of the 12th exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ शेकडाे विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेतून वंचित राहण्याची भीती

नवीन शाळांचे मंडळ मान्यतेचे प्रस्ताव रखडले : शिक्षण उपसंचालक कार्यालयात फाईल्सचा डाेंगर ...

उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण - Marathi News | Schools in the border areas of Uttar Pradesh have changed their face; children are getting modern education thanks to 'smart classes' | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण

उत्तर प्रदेशात योगी सरकारने सीमावर्ती भागांतील शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ...

Agricos : राज्यातील कृषी अभ्यासक्रमांच्या यंदा तब्बल ८२.५५ टक्के जागा भरल्या; किती जागा रिक्त? - Marathi News | Latest news Agricos: As many as 82.55 percent of the seats in agricultural courses in the state were filled this year; how many seats remained vacant? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agricos : राज्यातील कृषी अभ्यासक्रमांच्या यंदा तब्बल ८२.५५ टक्के जागा भरल्या; किती जागा रिक्त?

कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल असल्याचे दिसून येते. यंदाही राज्यात यंदा कृषी शाखेच्या विविध १९८ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६,८२९ जागा होत्या. ...

मुलींनी कशाला शिकायला हवं? असं म्हणणाऱ्या गावात जेव्हा मुली शिकू लागतात.. - Marathi News | See Story about girls education, Education is very important for women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलींनी कशाला शिकायला हवं? असं म्हणणाऱ्या गावात जेव्हा मुली शिकू लागतात..

See Story about girls education, Education is very important for women : मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या संस्थेला यंदाचा रेमन मॅगॅसेसे पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्त... ...

कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | Domestic violence refusal to marry financial stress 131 people ended their lives in Pune in 9 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ...