लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं - Marathi News | amit malviya slams mamata banerjees over students holding umbrellas due to rainwater leaks in hooghly school watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

एका प्राथमिक शाळेच्या व्हिडिओमुळे तृणमूल सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे. व्हिडिओमध्ये ६८ मुलं छत्री घेऊन अभ्यास करत आहेत ...

Mumbai: रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत - Marathi News | Mumbai: Children's education in trouble due to vacant seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्त जागांमुळे बालकांचे शिक्षण अडचणीत

राज्यातील अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वयोगटांतील बालकांसाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ‘बालवाटिका आधारशीला’ अभ्यासक्रम लागू केला आहे. ...

पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास - Marathi News | success story unnao born teacher two daughters saumya mishra and sumegha crack upsc 2024 results together | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

यूपीएससी २०२४ च्या निकालानंतर कौतुकास्पद गोष्ट समोर आली आहे. दोन बहिणींनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. शिक्षकाच्या लेकींनी इतिहास रचला आहे. ...

बार्टीचे अधिकारी-कर्मचारी संविधान दिंडीत मग्न, विद्यार्थी वाऱ्यावर - Marathi News | Barty officers and employees are busy with the constitution, students are on the move | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बार्टीचे अधिकारी-कर्मचारी संविधान दिंडीत मग्न, विद्यार्थी वाऱ्यावर

हजारो विद्यार्थी जेईई, नीट प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत : विदेशी शिष्यवृत्तीच्या यादीचीही प्रतीक्षा ...

पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका  - Marathi News | Education experts in the state have strongly criticized the acceptance of textbooks 'as is'. | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :पाठ्यपुस्तके ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्यावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञांकडून कडाडून टीका 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांनी बालभारतीला विज्ञान, गणित, इंग्रजी, हिंदी आणि व्यावसायिक शिक्षण यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके  ‘जशीच्या तशी’ स्वीकारण्याचे पत्र पाठवले आहे. ...

ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं - Marathi News | Deposit of Rs 9 lakh stuck in multistate; Father who dreamed of making his children doctors ends his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :ठेवीचे ९ लाख अडकले; मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वडिलाने जीवन संपवलं

पैशांअभावी मुलीने शिक्षण अर्धवट सोडले; मुलाचीही बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ओढाताण ...

जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट - Marathi News | upsc capf exam success story did not give up even after 23 failures farmers son became assistant commandant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पवन कुमार याने २३ वेळा अपयश आल्यानंतरही हार मानली नाही आणि आता मोठं यश मिळवलं आहे. ...

Devendra Fadnavis: इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Praising English and hating Indian languages is not right Devendra Fadnavis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस

नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा अनिवार्य आहे, त्यासोबत इतर दोन भाषांपैकी एक भारतीय भाषा असायला हवी ...