आधीच महागाई वाढत असताना आता पालकांच्या चितेंत आता मुलांच्या शिक्षण खर्चाची भर पडू लागली आहे. मागील तीन वर्षात देशातील शाळांनी तब्बल ५० ते ८० टक्के शुल्क वाढ केल्याचे एका पाहणीमधून समोर आले आहे. ...
केवळ शाळा सीबीएसई केल्याने गुणवत्तेचा प्रश्न सुटेल, याची हमी कुणी दिली? जर हा प्रयोग फसला, तर त्याचा दुष्परिणाम ज्या पिढ्यांवर होईल, त्याला जबाबदार कोण असेल? ...