लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

कुणी बुटात लपलंय, कुणी खिशात बसलंय! ढेकणांनी हाॅस्टेल व्यापून टाकलं अन् उडाली झाेप; विद्यार्थी त्रस्त - Marathi News | Someone is hiding in a shoe someone is sitting in a pocket Mosquitoes have covered the hostel and the bed has been blown away students are worried in savitribai phule pune university | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणी बुटात लपलंय, कुणी खिशात बसलंय! ढेकणांनी हाॅस्टेल व्यापून टाकलं अन् उडाली झाेप; विद्यार्थी त्रस्त

ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सध्या ढेकणांचा एवढा सुळसुळाट झाला आहे की, त्रस्त विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली ...

भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण...  - Marathi News | Pahalgam terror Attack: Pakistani degrees are illegal in India, yet so many Indian students are studying; they will not get jobs or higher education in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 

Pahalgam terror Attack: भारताने पाकिस्तानी आणि पाकिस्तानने भारतीय नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले आहे. परंतू, पाकिस्तानमध्ये काही भारतीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. ...

FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी - Marathi News | ED takes action against FIITJEE owner DK Goyal, raids at 10 places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी

fiitjee चे अनेक केंद्र अचानक बंद करण्यात आले. याचा हजारो मुलांना फटका बसला असून, मालकांना मात्र १२ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.  ...

UPSC Result : 'क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश'; शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS  - Marathi News | UPSC Result Farmer's son becomes IAS in first attempt, says Shivansh Jagde, 22, of Rule village, on success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'क्लासेसशिवाय पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश'; शेतकऱ्याचा मुलगा बनला IAS 

- रुळे गावच्या बावीस वर्षीय शिवांश जगडे याची यशाला गवसणी    ...

विदर्भातील सौरभ, राहुल, नम्रताने गाठले यूपीएससीचं आकाश - Marathi News | Namrata, Saurabh, Rahul from Vidarbha reach the sky of UPSC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील सौरभ, राहुल, नम्रताने गाठले यूपीएससीचं आकाश

सातत्य अन् परिश्रमाची यशोगाथा : सामान्य कुटुंबातील मुलांनी फडकविला यशाचा झेंडा ...

येत्या शैक्षणिक वर्षापासून पशू वैद्यकीय महाविद्यालय: मुख्यमंत्री - Marathi News | veterinary medical college from the coming academic year said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :येत्या शैक्षणिक वर्षापासून पशू वैद्यकीय महाविद्यालय: मुख्यमंत्री

बॅचलर इन वेटेरेनरी सायन्स पदवीसाठी ६० जागा असतील. ...

Agri Education : विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण हे प्रात्यक्षिक आणि सुलभ पद्धतीने द्या; कृषिमंत्र्यांच्या सूचना - Marathi News | Latest News Provide agricultural education to students in a practical and easy way says Minister manikrao kokate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण हे प्रात्यक्षिक आणि सुलभ पद्धतीने द्या; कृषिमंत्र्यांच्या सूचना

Agri Education : राज्यातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण हे प्रात्यक्षिक स्वरूपात आणि सुलभ पद्धतीने देण्यात यावे.. ...

UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा... - Marathi News | When and how much do candidates get their first salary after passing UPSC? See... | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...

UPSC Exam : आज संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेचा निकाल लागला. ...