लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी! - Marathi News | Child Education Planning SIP, Sukanya Samriddhi SSY and PPF Investment Options | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!

Child Education Funding : मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी वाचवण्यासाठी तुम्ही SIP, SSY आणि PPF वापरू शकता. या प्रत्येक योजनेची खासियत काय आहे ते जाणून घेऊया. ...

"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर - Marathi News | Hindi Language compulsory in maharashtra schools CM Devendra Fadnvais gives befitting reply to Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा... - CM फडणवीस

Devendra Fadnavis vs Raj Thackeray, Hindi Language Controversy: हिंदी भाषेच्या सक्तीबाबत राज ठाकरे यांनी सरकारला दिलं होतं 'अल्टिमेटम' ...

MHT CET Result Topper: कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’त शतक - Marathi News | MHT CET Result Topper Hard work guidance from teachers and blessings from parents; Pune's Tanay, Siddhant, Dhruv, Anuj score centuries in 'CET' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन अन् आई-वडिलांचे आशीर्वाद; पुण्यातील तनय, सिद्धांत, ध्रुव, अनुजचे ‘सीईटी’

MHT CET Result Topper दररोज सुमारे ८ तास सातत्यपूर्ण आणि एकाग्रतेने अभ्यास, घरातून मिळालेली माेलाची साथ, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे आम्हाला यश संपादन करता आले ...

School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप - Marathi News | Only one teacher! Villagers angry; School locked on first day in Shirur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School: एकच शिक्षक! ग्रामस्थ संतप्त; शिरूर तालुक्यात पहिल्याच दिवशी शाळेला ठोकले कुलूप

जो पर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत शाळा सुरु करू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली ...

१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल - Marathi News | How to run a family on 10-15 thousand? Question from education workers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल

राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. ...

विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास! - Marathi News | Education Department fails in 11th admission! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश. ...

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, प्रवेशांसाठी प्रतीक्षा : सीईटीचा गोंधळ, शिक्षण खात्याचे नियोजन कोलमडले! - Marathi News | Playing with the future of students, waiting for admissions: CET confusion, education department's planning collapsed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ, प्रवेशांसाठी प्रतीक्षा : सीईटीचा गोंधळ, शिक्षण खात्याचे नियोजन कोलमडले!

Nagpur : अकरावीच्या प्रवेशात अडथळा, बीबीएसाठी पुन्हा सीईटी, इंजीनियरिंगचा पत्ताच नाही ...

शालार्थ आयडी घोटाळा; राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना का नाही? - Marathi News | Shalarth ID scam; Why is there no state-level SIT formed? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळा; राज्यस्तरीय एसआयटीची स्थापना का नाही?

Nagpur : माजी आमदार नागो गाणार यांची मागणी ...