लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

ते पोटात गेले असते तर...! पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्ट कॅन्टीनच्या जेवणात निघाले रबर - Marathi News | If it had gone into the stomach Rubber found in food at savitribai phule pune university food court canteen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते पोटात गेले असते तर...! पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्ट कॅन्टीनच्या जेवणात निघाले रबर

हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणारा असून, यावर विद्यापीठाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली ...

मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Friends got 80 to 90 percent marks I got only 75 percent a depressed student took an extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण; आपल्‍याला केवळ ७५ टक्के, नैराश्यात विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

उमंग याच्‍या इतर मित्रांना ८० ते ९० टक्‍के गुण मिळाले, मात्र आपल्‍याला केवळ ७५ टक्‍के गुण मिळाल्‍याने उमंग याला नैराश्‍य आले होते ...

SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के - Marathi News | Mother and son pass 10th at the same time! Mother got 68 percent and son got 78 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :SSC Result: आईने आणि मुलाने एकाच वेळी केली दहावी उत्तीर्ण ! आईला ६८ तर मुलाला ७८ टक्के

Motivational Story: दोघांनीही केला एकत्रित अभ्यास : आता पुढच्या परीक्षेची तयारी करणार ...

IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | UPSC Exam calendar 2026: UPSC releases 2026 exam schedule, know | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

UPSC Exam calendar 2026: केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने त्यांचे 2026 साठीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर केले आहे. ...

Summer Vacation: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय - Marathi News | Parents choose digital detox option for children during summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीत पालक मुलांसाठी निवडतात ‘डिजिटल डिटॉक्स’चा पर्याय

पुस्तक वाचन, हस्तकला, संगीत, नृत्य, योगा, शास्त्रीय वाद्य, जलतरण, स्केटिंग यांसारख्या उपयुक्त वर्गांमध्ये मुलांचा वेळ घालवण्यावर पालकांकडून भर दिला जात आहे ...

मुंबईत भोपळाही न फोडलेल्या ५ शाळा; शून्य टक्के निकाल कुणाचा लागला? - Marathi News | 5 schools in mumbai which one got zero percent results in ssc examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भोपळाही न फोडलेल्या ५ शाळा; शून्य टक्के निकाल कुणाचा लागला?

मुंबई विभागातून परीक्षेला एकूण तीन लाख ३५ हजार ५९९ विद्यार्थी बसले. त्यापैकी तीन लाख २१ हजार ५६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  ...

मायलेकी एकाचवेळी झाल्या दहावी पास! आईने जिद्दीने पूर्ण केलं २० वर्षांपूर्वीचं स्वप्न, रात्रीपहाटे केला अभ्यास - Marathi News | Nashik : mother daughter excels in 10th board exam, journey of dream and hardwork for education. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मायलेकी एकाचवेळी झाल्या दहावी पास! आईने जिद्दीने पूर्ण केलं २० वर्षांपूर्वीचं स्वप्न, रात्रीपहाटे केला अभ्यास

दहावी पास व्हायचंच म्हणून हट्टाने लेकीसोबत परीक्षेला बसलेल्या एका आईच्या जिद्दीची गोष्ट! ...

कष्टाचे चीज झालं! वीटभट्टीवर कामं करत अभ्यास, पठ्यानं दहावीत घेतले ३५ टक्के मार्क्स - Marathi News | Hard work paid off! Studying while working at a brick kiln, Pathya scored 35 percent marks in 10th standard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कष्टाचे चीज झालं! वीटभट्टीवर कामं करत अभ्यास, पठ्यानं दहावीत घेतले ३५ टक्के मार्क्स

वीटभट्टीवर आईसोबत काम; मोठ्या भावाच्या प्रेरणेने दिली होती परीक्षा ...