लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण

शिक्षण, मराठी बातम्या

Education, Latest Marathi News

'मिशन सफल': एआय प्रयोगशाळांवर भर; महापालिका शिक्षणावर करणार ४,२४८ कोटींचा खर्च - Marathi News | 'Mission Successful': Focus on AI labs; Municipal Corporation to spend Rs 4,248 crore on education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मिशन सफल': एआय प्रयोगशाळांवर भर; महापालिका शिक्षणावर करणार ४,२४८ कोटींचा खर्च

BMC Artificial Intelligence: यंदापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तीन प्रयोगशाळा आणि तीन उत्कृष्ट कला केंद्रे उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. ...

"कोणालाही न्याययंत्रणेची बदनामी करू देणार नाही", 'एनसीईआरटी'ला शिकवला 'धडा', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | "No one will be allowed to defame the judiciary", Supreme Court teaches NCERT a lesson | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोणालाही न्याययंत्रणेची बदनामी करू देणार नाही", 'एनसीईआरटी'ला शिकवला 'धडा', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

NCERT book Supreme Court Case: सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उद्विग्नता व्यक्त केल्यानंतर एनसीईआरटीने आठवीचे हे वादग्रस्त पुस्तक आपल्या वेबसाइटवरून तातडीने हटविले आहे. ...

Mass Copy in Maharashtra: सीसीटीव्हीमुळे 'मास कॉपी' उघड; ४५ जण निलंबित, तर चौघांना अटक - Marathi News | Mass Copy in Maharashtra: CCTV reveals 'mass copying'; 45 people suspended, four arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mass Copy in Maharashtra: सीसीटीव्हीमुळे 'मास कॉपी' उघड; ४५ जण निलंबित, तर चौघांना अटक

-उद्धव धुमाळे, पुणे  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच दहावी -बारावीची परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणाखाली आणली ... ...

दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना - Marathi News | There was an argument in 10th grade; revenge was taken in 12th grade, a student who had passed the exam was attacked by a coyote; Shocking incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता ...

'सर, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही झालो ऊसतोड मजूर'; विधानसभेत होणार का चर्चा? - Marathi News | 'Sir, we have no school, so we became sugarcane workers'; Will there be a discussion in the Legislative Assembly? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'सर, आम्हाला शाळाच नाही म्हणून आम्ही झालो ऊसतोड मजूर'; विधानसभेत होणार का चर्चा?

मुखेड तालुक्यातील वास्तव: प्राथमिक शाळेची मान्यता मिळून एका शिक्षकाची नियुक्ती झाली. मात्र, तो केवळ तीन महिनेच राहिला. ...

Pune Crime: आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून? - Marathi News | Pune Crime Anger flared up and a direct attack was made; direct murder from a minor dispute, where does such violence come from? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आला राग अन् केला थेट वार; किरकोळ वादातून थेट खून, इतकी हिंसकता येते कुठून?

Pune Crime रस्त्यात साधे कुणाला चांगल्या शब्दांत सांगण्याची देखील सोय राहिलेली नाही. काय माहिती कुणाच्या मनात राग येईल आणि कुणीतरी पटकन शस्त्र काढून वार करेल ...

देशातील राजकारणाला शुद्ध करण्यासाठी सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात यावे - अनुराग सिंह ठाकूर - Marathi News | To purify the politics of the country, capable and talented youth should enter politics - Anurag Singh Thakur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील राजकारणाला शुद्ध करण्यासाठी सक्षम प्रतिभावान युवकांनी राजकारणात यावे - अनुराग सिंह ठाकूर

विरोधकांना राजकारण करावयाचे असेल तर त्यांनी तर्क आणि तथ्यांच्या आधारे राजकारण करावे ...

आईच्या कौतुक साेहळ्यात माजी सरन्यायाधीश भूषण गवई आर्वजून उपस्थित; माय-लेकांच्या कौतुक सोहळ्याचा असाही दुर्मिळ योग... - Marathi News | Former Chief Justice Bhushan Gavai Arvjun was present at the mother's appreciation ceremony; Such a rare occasion for a mother-daughter appreciation ceremony... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आईच्या कौतुक साेहळ्यात माजी सरन्यायाधीश भूषण गवई आर्वजून उपस्थित; माय-लेकांच्या कौतुक सोहळ्याचा असाही दुर्मिळ योग...

Amravati : २३ फेब्रुवारी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची जयंती. याच दिवशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. ...