मृत विवेक महाकाळाकर हे दिव्यांग असून ते काचनूर येथील जि.प. शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. आरोपी हे नेहमी त्यांना दिव्यांग असल्याकारणाने चिडवायचे, त्यांना मानसिक त्रास द्यायचे. ...
आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...
अल्पसंख्यांक समाजातील नववी ते बारावीतील मुलींसाठी केंद्र शासनामार्फत ही योजना राबविली जाते. यंदा पहिल्यांदाच योजनेत बदल करून ही शिष्यवृत्ती एनएसपी पोर्टलवर लाँच करण्यात आली. ...
आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरीता गत महिन्याभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली हाेती. जिल्ह्याभरातून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रांची पुर्तता करीत अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी काही नियमात बदलही झाला आहे. जन्मतारीखसह अन्य ...