लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

विदेशात घ्या उच्च शिक्षण, सरकार उचलणार खर्च; राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना - Marathi News | Get higher education abroad, the government will bear the cost; Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशात घ्या उच्च शिक्षण, सरकार उचलणार खर्च; राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

Nagpur News मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाही विदेशात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य सरकारने खास अनुसूचित जाती-नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. ...

नववीत शाळा नको म्हणून घर सोडले, 'बीए' ला प्रवेश घेताच आधारसाठी फोन केला अन सापडला - Marathi News | left home because didn't want to go to school, contacted home after four year for admission to BA | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नववीत शाळा नको म्हणून घर सोडले, 'बीए' ला प्रवेश घेताच आधारसाठी फोन केला अन सापडला

घरचे शाळेत पाठवत असल्याने पळालेला ज्ञानेश्वर हा औरंगाबाद येथे गेला होता. ...

मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले - Marathi News | Parents rush to school over rumors of child abduction; The teachers along with the police were involved in the investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना; प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे. ...

लातुरातील ९३३ शिक्षक जुन्या पेन्शन योजनेला मुकणार, संघटनांमध्ये असंतोष - Marathi News | 933 teachers in Latur will miss the old pension scheme | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरातील ९३३ शिक्षक जुन्या पेन्शन योजनेला मुकणार, संघटनांमध्ये असंतोष

२००५ पूर्वी नियुक्ती,१०० टक्के अनुदान नंतर मिळाल्याचे कारण ...

वागळे इस्टेटच्या ITI मधील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे गुणवंत प्रमाणपत्र - Marathi News | Certificate of Merit to students of ITI, Wagle Estate through convocation ceremony | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :वागळे इस्टेटच्या ITI मधील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभाद्वारे गुणवंत प्रमाणपत्र

प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल देऊन गुणगौरव ...

मागासवर्गीय प्राध्यापक एकजूट होणार, संयुक्त सभेत निर्धार; समावेशक संघटना उभी करून संघर्ष करणार - Marathi News | Backward classes professors will unite; Determined in the joint assembly meet in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागासवर्गीय प्राध्यापक एकजूट होणार, संयुक्त सभेत निर्धार; समावेशक संघटना उभी करून संघर्ष करणार

आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील सभागृहात मागासवर्गीय प्राध्यापकांच्या सर्व संघटनाच्या प्रतिनिधींची एकत्रिकृत सभा पार पडली. ...

काम शांतपणे करा, यशाचा आवाज हाेऊ द्या; माशेलकरांचे पदवीधर अभियंत्यांना पाच मंत्र  - Marathi News | Do the work in silence, let the sound of success be heard; Mashelkar's five mantras for graduate engineers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काम शांतपणे करा, यशाचा आवाज हाेऊ द्या; माशेलकरांचे पदवीधर अभियंत्यांना पाच मंत्र 

Nagpur News तरुण अभियंत्यांवर याची माेठी जबाबदारी आहे. त्यामुळे काम शांतपणे करा पण तुमच्या यशाचा आवाज हाेऊ द्या, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक आणि सीएसआयआरचे माजी महासचिव डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी अभियंत्यांना केले. ...

MHT सीईटीचा निकाल जाहीर! PCM गटातून १३ तर PCB गटातून १४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण - Marathi News | MHT CET result has been declared and a total of 27 students have secured 100 percentile marks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHT सीईटीचा निकाल जाहीर; एकूण २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण

MHT सीईटीचा निकाल जाहीर झाला असून एकूण २७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेन्टाइल गुण मिळाले आहेत.  ...