लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

जिद्द अन् कठोर परिश्रमाने यशावर मोहर; ‘गणेश’ने साधली शासकीय पदांची हॅटट्रिक ! - Marathi News | Success is sealed by perseverance and hard work; 'Ganesh' achieved a hat trick of government posts! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जिद्द अन् कठोर परिश्रमाने यशावर मोहर; ‘गणेश’ने साधली शासकीय पदांची हॅटट्रिक !

एसटीआय, पीएसआय आणि तलाठी पदांसाठी निवड ...

शिक्षण विभागातील एजंटगिरी थांबवा, आमदार जयंत आसगावकर यांची शिक्षणाधिकाऱ्यांना ताकीद - Marathi News | MLA Jayant Asgaonkar warns the education authorities to stop agency behavior in the education department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिक्षण विभागातील एजंटगिरी थांबवा, आमदार जयंत आसगावकर यांची शिक्षणाधिकाऱ्यांना ताकीद

कोल्हापूर :  वेतननिश्चिती, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, वैद्यकीय बिले कामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी पैसे घेतात अशा ... ...

झेडपीच्या आडूळ शाळेत शिक्षकांची आता बायोमेट्रिक हजेरी; ग्रामपंचायतने घेतला पुढाकार - Marathi News | Biometric attendance of teachers now in ZP's Adul School; Gram Panchayat took the initiative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेडपीच्या आडूळ शाळेत शिक्षकांची आता बायोमेट्रिक हजेरी; ग्रामपंचायतने घेतला पुढाकार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये आडूळ येथे पहिलाच उपक्रम ...

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समाज कल्याण आयुक्तांना साकडे - Marathi News | Samyak Vidyarthi Andolan to Social Welfare Commissioner | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे समाज कल्याण आयुक्तांना साकडे

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त्यासह शैक्षणिक साहित्य द्या ...

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्रात बोंब मारो आंदोलन - Marathi News | Akhil Bharatiya Vidyarthi Parishad protest at Latur's university sub-centre | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लातूरच्या विद्यापीठ उपकेंद्रात बोंब मारो आंदोलन

विद्यापीठाच्या परीक्षा झाल्यानंतर वेळेवर निकाल लागत नाही. तसेच पुनर्मूल्यांकन व मागच्या विषयांचा परीक्षा फॉर्म एकाच वेळी भरून घेण्यात येत आहेत. ...

पीजी-मेडिकल करण्याची अधिक विद्यार्थ्यांना संधी; जागा वाढल्या, ७ महाविद्यालयांचाही समावेश - Marathi News | opportunity for more students to do pg medical seats increased including 7 colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पीजी-मेडिकल करण्याची अधिक विद्यार्थ्यांना संधी; जागा वाढल्या, ७ महाविद्यालयांचाही समावेश

यात महाराष्ट्रातील सात सरकारी-खासगी-डीम्ड महाविद्यालयांचा समावेश आहे. ...

आठ गुरुजींना शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशन - Marathi News | education extension officer promotion to eight teachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ गुरुजींना शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशन

जिल्हा परिषद : प्राथमिक शिक्षण विभागाकडून कारवाई ...

अविद्येचे दुष्टचक्र टाळू या..! - Marathi News | editorial about National Sample Survey Organization NSSO Survey education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अविद्येचे दुष्टचक्र टाळू या..!

शिक्षणावरील खर्चात दहा वर्षांत शहरी भागात ६.९० टक्क्यांवरून ५.७८ टक्के, तर ग्रामीण भागात ३.४९ टक्क्यांवरून ३.३० टक्के अशी घट झाली आहे. दारू, तंबाखूवरील खर्चात मात्र पाऊण टक्क्याच्या आसपास वाढ झाली आहे. ...