लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न - Marathi News | Problems in the girls hostel in the BAMU university, Adhi Sabha member shows, the rush of the officials and the efforts to repair it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनी वसतिगृहातील समस्यांचा भांडाफोड, अधिकाऱ्यांची धावपळ अन् दुरुस्तीचे प्रयत्न

मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी थातूरमातूरपणे काही समस्या सोडविण्याचा प्रयत्नही केला. ...

नेत्यांच्या भाषणांत ज्यांचा वारंवार उल्लेख, त्या अस्वस्थ युवकांचे वर्तमान कोण ऐकणार? - Marathi News | Who will listen to the present of restless youths, who are often mentioned in the leaders' speeches? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेत्यांच्या भाषणांत ज्यांचा वारंवार उल्लेख, त्या अस्वस्थ युवकांचे वर्तमान कोण ऐकणार?

जातीय-धार्मिक ध्रुवीकरण करून मतांचे राजकारण करण्यात मश्गूल असलेल्या धोरणकर्त्यांनी युवकांचे हे अस्वस्थ वर्तमान वेळीच समजून घेतले नाही तर मोठा उद्रेक होऊ शकतो. ...

१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे - आव्हाड - Marathi News | NCP MLA Jitendra Awad has criticized the decision to close classes for children below 16 years of age  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१६ वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद, कित्येक शिक्षकांवर गदा येईल, ही हुकूमशाही आहे"

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसला जाता येणार नाही. ...

तांत्रिक मदत ते उद्योजक घडविण्यात विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभाग आघाडीवर - Marathi News | BAMU's Department of Chemical Technology leading in technical assistance from setting up entrepreneurs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तांत्रिक मदत ते उद्योजक घडविण्यात विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजी विभाग आघाडीवर

विद्यापीठ नामविस्तार घोषणेसह मिळाली होती मान्यता; संशोधन, प्रकल्प अन् उत्पन्नामध्ये अग्रेसर ...

चार वर्गांसाठी आठ बाय आठची एकच खोली! आर्वी गायरानातील मनपाची शाळा की 'कोंडवाडा' - Marathi News | eight by eight size one room for four classes! Latur Municipal School or 'Kondwara' in Arvi ground | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चार वर्गांसाठी आठ बाय आठची एकच खोली! आर्वी गायरानातील मनपाची शाळा की 'कोंडवाडा'

वर्गखोल्या बांधून देण्याची आणि काही मूलभूत सुविधा पुरवण्याची मुख्याध्यापकांनी वारंवार विनंती केली. परंतु, त्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ...

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; शिष्यवृत्तीतील शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांत त्वरित करा जमा - Marathi News | Students pay attention here; Deposit the amount of education fee in the scholarship to the colleges immediately | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; शिष्यवृत्तीतील शैक्षणिक शुल्क महाविद्यालयांत त्वरित करा जमा

समाजकल्याणचे आवाहन; शैक्षणिक शुल्काची रक्कम सात दिवसांच्या आत जमा करणे बंधनकारक ...

ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार - Marathi News | Mumbai University's initiative for twinning programme, tie-up with prestigious European University of Biology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार

Mumbai News: मुंबई विद्यापीठाने युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत ट्विनींग प्रोग्रामसाठी करार केला आहे. ...

सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश - Marathi News | Suresh Gosavi Vice-Chancellor of the BAMU University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरेश गोसावी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू, राजभवनाकडून आदेश

१ जानेवारी रोजी सकाळी स्वीकारणार पदभार ...