या देशाचा भावी नागरिक सुशिक्षित, सुसंस्कृत आणि कर्तव्याप्रती जबाबदार घडविण्याचे उत्तरदायित्व ज्या शिक्षण क्षेत्रावर आहे, तेच क्षेत्र जर भ्रष्टाचाराने बरबटलेले असेल आणि या क्षेत्रातल्या बहुतांश विभागात अनागोंदी माजली असेल तर या देशाचे भवितव्य काय? हे ...
उर्दू माध्यमाचे शिक्षण देणारी शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील जुने नाशिकमधील सारडा सर्क ल येथील यूज नॅशनल उर्दू हायस्कूल ही एकमेव जुनी संस्था म्हणून ओळखली जाते. एकूण शंभर प्रवेश अर्ज एका बॅचसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम शिकणा-या बा ...
वाशिम : दिव्यांगांसह मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शिक्षण संस्थेत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश मिळावा यासाठी करावयाच्या प्रवेश अर्ज प्रक्रियेला आता ७ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक् ...
वाशिम - सर्व शिक्षा अभियानांतर्गतचा केंद्र व राज्य शासनाचा दुसºया टप्प्यातील जवळपास १९१.४२ कोटींचा निधी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे वितरित करण्यास २६ फेब्रुवारीला मान्यता दिली. ...
चांगल्या शिक्षकांनी आपले उपक्रम त्यात ‘डिपॉझिट’ करायचे आणि गरजू शिक्षकांनी ते अभ्यासून अध्यापनात सुधारणा करायची, अशी ही उपक्रम पेढी विद्या प्राधिकरण साकारणार आहे. ...
भोरगड (ता. काटोल) येथे सुमारे पाच वर्षांपूर्वी साधारणत: २० एकरात ‘हायटेक’ शाळा तयार झाली. या इमारतीत केवळ तीनच वर्ष वर्ग भरल्यानंतर यावर्षी ती शाळा बंद पडली आहे. ...
गोसावी यांच्या हस्ते माशेलकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच काकोडकरांनाही सन्मानित करण्यात आले. माशेलकर यांना काकोडकर यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने फेलोशिप प्रदान करण्यात आली. ...