राज्य शासनाने ९ जून २०१७ पासून महाविद्यालयातील प्राचार्य पदे भरण्याच्या प्रक्रियेवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महाविद्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...
कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता थांबली त्यामळे विद्यार्थी परिक्षार्थी बनले आहेत. असा सूर शिक्षणकट्टयावर दिसून आला.विद्यार्थी व शिक्षण व्यवस्था ही परीक्षार्थी बनल्याने कोचिंग क्लास संस्कृती वाढली.शाळांनी आपला शैक्षणिक दर्जा वाढविल्यास क् ...
शिक्षकाने मार्गदर्शकाची आणि शैक्षणिक संकल्पना स्पष्ट करणाऱ्याची भूमिका पार पाडली पाहिजे. सध्या केवळ माहिती देण्याचे काम शिक्षण संस्थातून होत असून सगळी माहिती परीक्षेभोवती फिरत आहे. ...
खासगी व्यवस्थापनाच्या सहायक शिक्षक, शिक्षणसेवक व सेवक इत्यादी नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी आठ आठवड्यांची कालमर्यादा ठरवून देण्यात आली. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला. ...
सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांसाठी अशी उन्हाळी, छंद शिबिरे कल्पना मात्र असते. अशा वंचित अवस्थेत जीवन जगणाऱ्या मुलांसाठी संवेदनशील तरुणांच्या ‘परिंदे’ ग्रुपने नि:शुल्क उन्हाळी शिबिर सुरू केले आहे. ...
अनिवार : यशोधरा तिचा जीवन प्रवास सहजतेने उलगडत होती. कॉलेजपासून ती आणि तिचा ग्रुप वेगवेगळ्या एन.जी.ओ.ना भेट द्यायचे, मदत करायचे. २००३ मधे ‘सावली’ संस्थेला भेट दिली. तेव्हा प्रकर्षाने इथले वेगळेपण जाणवले, ते म्हणजे संस्थेपेक्षा संस्थेतील मुलांना इथे ज ...
अमरावती जिल्ह्यातील सुभाष दाभिरकर यांनी विद्यार्थ्यांसाठी गणिताची अत्यंत सोपी पद्धत शोधून काढली. हे करत असताना त्यांनी अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. ...
राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या दिव्यांगांच्या शाळा, कर्मशाळा शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कायमस्वरूपी दिव्यांग होण्याच्या मार्गावर आहेत. ...