आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे, शिक्षक भरतीत गुण वाढवून देणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा डी.एड.,बी.एड. धारक संघटनेने जिल ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ सोहळा मंगळवारी (दि.१५) मुख्य नाट्यगृहात दुपारी ३ वाजता पार पडणार आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचे दीक्षांत मार्गदर्शन होणार आहे. ...
कुणी लादून नव्हे, तर वस्तुस्थिती जाणून घेऊन आणि स्वखुशीने कोल्हापुरातील शिक्षण वाचवा चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आहे. चर्चेसाठी कधीही आणि कुठेही येण्याची माझी तयारी असल्याचे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. ...
नाशिक : महाराष्ट शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१८ मध्ये घेतलेल्या शालेय कल चाचणीत नाशिक विभागातील विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य आणि ललित कला विषयाकडे अधिक असल्याचे समोर आले आहे. यावर्षी आरोग्य विद्याशाखेकडे जाण्याचा कलही वाढला असून, तांत्रिक विषयाला ...
जि. प. च्या शाळेत शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या मदतनिसांना अद्याप मानधन मिळाले नाही. शिक्षण विभागातर्फे २३ एप्रिल रोजी विविध शाखेच्या संबंधित बँकेत २ कोटी ३२ लाख ८७ हजार रूपये वर्ग केले होते. यातील केवळ एसबीआय व एसबीएच शाखेत खाते असणाºया मदनिसांच्याच ख ...
लघुकथा : आजची दुपार भयाण वाटत होती. त्याला या शहरातून केव्हा एकदा निघून जावं असं सारखं वाटत होतं. अवधूत जाधव शहराला कंटाळला होता. ते कायम विनाअनुदानित कॉलेज त्याला नको वाटू लागलं. त्या मोडक्या खुर्च्या, तुटकं फर्निचर, विटांनी भिंती रचलेल्या, कमरेत वा ...
आयर्लंड येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले हिंगोली शहरातील जिजामातानगर येथील डॉ. विजयकुमार मुळे यांची मेक्सिको येथील जागतिक नॅशनल आॅटोनॉमस युनिव्हर्सिटी मेक्सिको या पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटीमध्ये बायोइन्फर्मेटिस्क या विषयाचे सहयोगी प्राध्यापक पद ...
उच्च शिक्षण देणाऱ्या आशिया खंडातील संस्थांची क्रमवारी (टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग) क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, तंत्रशिक्षण देणारी आयआयटी बॉम्बे ही संस्था जागतिक स्तरावर क्रमावारीत २६व्या स्थानावर तर भारतात दुस-या स्थानावर आहे. ...