लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | In the sanctuary of ashram school staff protest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आश्रमशाळा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

नाशिक : शासकीय आश्रमशाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रोजंदारी, तासिका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आश्रमशाळेत भरती आणि बदलीप्रक्रिया सुरू झाल्याने रोजंदारी कर्मचाºयांनी येत्या दि. ...

कामगार वस्तीतील मुलांना मिळणार रोजगाराची संधी - Marathi News | Opportunities for employment opportunities for children in the labor camps | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगार वस्तीतील मुलांना मिळणार रोजगाराची संधी

सिडको : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास यू.जी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून व्यावसायिक कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. त्यात फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, ...

अभ्यासाबरोबर व्यायामही आवश्यक : महाजन - Marathi News |  Exercise required with exercise: Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभ्यासाबरोबर व्यायामही आवश्यक : महाजन

नाशिकरोड : शिक्षण, व्यायाम आणि खेळ ही यशाची त्रिसूत्री आहे. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारत संच निगम लिमिटेड नाशिकचे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केले. ...

विद्यापीठातील ‘कमवा-शिका’च्या विद्यार्थ्यांना ८०० रुपये मानधन वाढ - Marathi News | Students of 'Earn-learn' students in the university earning Rs 800 per month | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील ‘कमवा-शिका’च्या विद्यार्थ्यांना ८०० रुपये मानधन वाढ

कमवा आणि शिका योजनेत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानधनात घसघशीत वाढ करण्यासह मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनेक विषय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या गुरुवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत मार्गी लागले.  ...

शाळा वाऱ्यावर सोडून दोन महिन्यांपासून २०० गुरुजी गायब; औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकार  - Marathi News | 200 Guruji disappeared from school for two months; happens in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळा वाऱ्यावर सोडून दोन महिन्यांपासून २०० गुरुजी गायब; औरंगाबाद जिल्ह्यातील प्रकार 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलीनंतर गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास २०० शिक्षक हे अद्यापही शाळांवर रुजू झालेले नाहीत. ...

‘पवित्र’ शिक्षक भरतीविरुद्ध एकवटले शिक्षण संस्थाचालक - Marathi News | Educational institutions stands against 'pavitra' teacher recruitment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘पवित्र’ शिक्षक भरतीविरुद्ध एकवटले शिक्षण संस्थाचालक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या आॅनलाईन शिक्षक भरतीसाठी दोन लाख उमेदवार नोंदणी करण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे संस्थाचालकांच्या अधिकारांवर गदा आल्याने ही भरतीच हाणून पाडण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांनी सरकारविरुद्ध दंड थोपट ...

नागपूर जिल्ह्यातील चिचोलीत विद्यार्थीच उघडतात शाळा... - Marathi News | School open by Students in Chicholi in Nagpur district ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील चिचोलीत विद्यार्थीच उघडतात शाळा...

शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही आणि शाळा वेळेत उघडावी म्हणून मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळा उघडण्याचा प्रकार चिचोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये निदर्शनास आला. ...

 ‘आयटीआय’ फुल्ल, अभियांत्रिकी महाविद्यालये ओस - Marathi News | 'ITI' FULL, Engineering Colleges Dew | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : ‘आयटीआय’ फुल्ल, अभियांत्रिकी महाविद्यालये ओस

शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. त्यामुळे या वर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडील (आयटीआय) विद्यार्थिसंख्या वाढली आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत. ...