लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार - Marathi News |  The special rounds of FYJC will be announced today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीची विशेष फेरी गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या चार सर्वसाधारण गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना एकदाही प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्यासाठी शनिवारी विशेष फेरी गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर होईल. ...

प्राथमिक शाळेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचितच - Marathi News | Primary school students are deprived of uniform | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्राथमिक शाळेचे विद्यार्थी गणवेशापासून वंचितच

महाड तालुक्यात शाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून गणवेशाकरिता देण्यात येणाऱ्या पैशाचा पत्ताच नसल्याने विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. ...

झोपडपट्टी परिसरातील शाळा बनली ‘हायफाय’ - Marathi News | Schools in the slum area become 'new look' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :झोपडपट्टी परिसरातील शाळा बनली ‘हायफाय’

महापालिकेच्या शाळांचे रूप हळूहळू बदलू लागले आहे. शाळा डिजिटल होऊन आयएसओ होत आहेत. अशाच प्रकारे अजिंठानगर येथील माता रमाबाई भीमराव आंबेडकर शाळेचे रूप बदलले आहे. ...

अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी - Marathi News | More admissions than capacity in FYJC , education department complaints | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकरावीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश, शिक्षण विभागाकडे तक्रारी

राज्यातील शहरालगतच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या वर्गात मंजूर प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. ...

गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार - Marathi News | Everyone should be educated away from poverty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती. ...

शालेय साहित्याची रक्कम खात्यांमध्ये, स्थायी समितीची मंजुरी - Marathi News | The amount of school material is approved in the accounts, standing committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालेय साहित्याची रक्कम खात्यांमध्ये, स्थायी समितीची मंजुरी

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या खात्यांमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्याची रक्कम वर्ग करण्यास स्थायी समितीमध्ये मंगळवारी मंजुरी देण्यात आली. ...

शाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली! - Marathi News | School talked and chatter grew! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शाळा बोलकी झाली अन् किलबिल वाढली!

ज्या शाळेत मुख्याध्यापक कृतिशिल असतो, तो निरस वातावरणातही आनंद फुलवितो. असेच काहीसे प्रेरणादायी कार्य नागपूर महापालिकेच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केले आहे. ...

अकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध - Marathi News |  Special round for eleventh Admission : More than lakh seats available | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावीसाठी विशेष फेरी : लाखापेक्षा अधिक जागा उपलब्ध

अकरावी प्रवेशाची चौथी आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही तब्बल ३२ हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ...