लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या?  - Marathi News | How did NTA make such big mistakes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'एनटीए'ने एवढ्या मोठ्या घोडचुका कशा केल्या? 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अनेक चुका केल्या. त्याची उत्तरे त्यांच्याकडे आहेत का? त्यामुळे 'एनटीए'ची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ...

नीट अन् इतर परीक्षांचाही उद्याेग? आरोपींच्या मोबाईल मधून धक्कादायक माहिती समोर  - Marathi News | What about NEET and other exams too Shocking information from the accused's mobile phone  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट अन् इतर परीक्षांचाही उद्याेग? आरोपींच्या मोबाईल मधून धक्कादायक माहिती समोर 

आराेपींच्या माेबाइल गॅलरीत नीटच्या प्रवेशपत्राबराेबरच इतर परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आढळून आल्याचे मंगळवारी सूत्रांनी सांगितले. ...

लातूर न्यायालयातील युक्तिवाद आणि आराेपी पाेलिस काेठडीत; वकील म्हणाले...  - Marathi News | Arguments in Latur court and RP in police custody | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर न्यायालयातील युक्तिवाद आणि आराेपी पाेलिस काेठडीत; वकील म्हणाले... 

नीट प्रकरणात दाखल गुन्ह्यामध्ये अटकेतील दुसरा आराेपी संजय जाधव यास मंगळवारी दुपारी लातूर न्यायालयात हजर केले. ...

आराेपींचे कनेक्शन हैदराबादमार्गे दिल्ली; पठाण, जाधव दोघांनी लातुरातून काम केले  - Marathi News | ARP connections to Delhi via Hyderabad Both Pathan and Jadhav worked from Latur  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आराेपींचे कनेक्शन हैदराबादमार्गे दिल्ली; पठाण, जाधव दोघांनी लातुरातून काम केले 

नीट प्रकरणातील आराेपींची साखळी हैदराबादमार्गे दिल्लीपर्यंत पाेहचली असल्याचे पाेलिस तपासात समाेर आले आहे. ...

प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी - Marathi News | Documents regarding question paper splitting to CBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रश्नपत्रिका फुटीसंदर्भात कागदपत्रे ‘सीबीआय’कडे; यंत्रणेत आढळल्या अनेक त्रुटी

पथक दिल्लीहून पाटण्याला : आरोपींना पुढील तपासासाठी दिल्लीला नेण्याची शक्यता  ...

नीट : लातूरमधून आणखी दोघे ताब्यात; ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील - Marathi News | Neet examsTwo more detained from Latur 50 thousand advance, 5 lakh deal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नीट : लातूरमधून आणखी दोघे ताब्यात; ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील

दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव (४०, रा. लातूर) याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. ...

व्हॉट्सॲपवर आले पेपर! झारखंडमधून बिहारसह इतर ठिकाणी पाठविले; नीट परीक्षेचा फॉर्मही लीक करण्याचा कट - Marathi News | Paper came on WhatsAppsent from Jharkhand to other places including Bihar Conspiracy to leak NEET exam form too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सॲपवर आले पेपर! झारखंडमधून बिहारसह इतर ठिकाणी पाठविले

नीट परीक्षेचा फॉर्मही लीक करण्याचा कट; वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मदतीने पेपर सोडवला ...

चौथीपर्यंतची वर्गवेळ बदलण्यामागचे लॉजिक काय ?  - Marathi News | What is the logic behind changing the class time till 4th | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :चौथीपर्यंतची वर्गवेळ बदलण्यामागचे लॉजिक काय ? 

सर्व माध्यमांचे चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. ...