अडथळ्यांची शर्यत, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धाच्या माध्यमातून इस्पॅलियर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरस रंगल्याचे दिसून आले. मानवी मनोऱ्यांच्या प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. ...
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेने शासनमान्यता नसलेले व प्रत्यक्ष कार्यरत नसलेले ९ शिक्षक दाखवून त्यांच्या नावाने अनुदान लाटले आहे. यामुळे संस्थेचे व बांदा गावाचे नाव बदनाम होत आहे. याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. ...
इयत्ता दहावीची परीक्षा जवळ आली आहे. यावर्षी नवीन अभ्यासक्रमावर आधारित कृतिपत्रिका येणार आहे. नवीन अभ्यासक्रम, मुलांची अभिव्यक्ती व्यक्त करणारा आहे. इथे घोकंपट्टीला वाव न देता मुलांच्या आकलनावर व विचारशक्तीवर भर दिला आहे. ही नवीन कृतिपत्रिका विद्यार्थ ...
भरतनाट्यम्, कोळीगीते, कोकरू नृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक, विविध वेशभूषा सादर करत पिसवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला. ...