अकोला: शिक्षकांच्या अस्तित्वावर घाला घालणारा २४ आॅगस्ट २0१८ चा शासननिर्णय रद्द करण्यात यावा व २ फेब्रुवारी २0१३ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सेवासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालक अंबादास ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागामध्ये सहायक प्राध्यापकपदी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या स्वीय सहायकाच्या बहिणीची पात्रता डावलून निवड करण्यात आल्याची लेखी तक्रार पात्रताधारक उमेदवारांनी केली आहे. ...
आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी शिक्षण विभागाने ३० मार्चपर्यंत मुदतवाढ दिली ...
अंगणवाडी ते उच्च माध्यमिक वर्गांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी काम करणाऱ्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील (शिक्षण सेवा) प्राचार्य आणि अधिव्याख्यात्यांची विभागीय परीक्षा ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळातच होत आहे. ...
दिवासी वाडी वस्तीवर माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नसल्याने दुर्गम भागात आजही पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते. शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत आदिवासी मुलींना सायकली वाटप केल्याने त्यांची पायपीट थांबली आहे. ...