नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीचा परीक्षेत डोंबिवलीतील ओमकार विद्यालय व एंजल्स शाळा तर, कल्याणमधील आर्य गुरूकुल शाळेचाही निकाल १०० टक्के लागला आहे. ...
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात केंद्रीय विद्यालय, बांबोळीच्या आयुषी साहू हिने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. ...
अकोला: शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीत लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या जिल्ह्यातील १,८६५ पैकी केवळ १,३०० विद्यार्थ्यांचेच प्रवेश आतापर्यंत निश्चित झाले आहेत. ...
मुरु ड नगरपालिकेची बाजारपेठेतील शाळा नंबर-१ ही १०० वर्षे जुनी आहे. शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, कलावंत या शाळेने घडवले आहेत. मात्र, सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे. ...