लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीसाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांचे कुलसचिवांना पत्र - Marathi News | Letter from the Deputy Speaker of the Legislative Assembly to the Registrar; Demand for extension of time for Ph.D. students in BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मुदतवाढीसाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांचे कुलसचिवांना पत्र

विद्यापीठाने पीएच.डी.चे शिक्षण घेत असलेल्या ३०० विद्यार्थ्यांना शोधप्रबंध सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत दिली होती. ...

शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनीची छेड; छत्रपती संभाजीनगरातील घटना - Marathi News | A girl student was molested by a rickshaw driver taking her to school; Second incident in a row in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनीची छेड; छत्रपती संभाजीनगरातील घटना

तुमची मुलगी सुरक्षित आहे का? फोनवर बोलण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला रिक्षाचालकाचा अश्लील स्पर्श ...

मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक - Marathi News | As parents are drawn towards academia for their children's careers, schools and colleges should be prepared to provide quality education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलांना टॉपला नेण्याची स्पर्धा, त्यात कॉलेजचा पट होतोय अर्धा; करिअरसाठी पालक जागरुक

दर्जेदार शिक्षणासाठी शाळा, कॉलेजनी सज्ज व्हावे ...

शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त - Marathi News | How can we become IAS if there is no school? After students' questions, Municipal Corporation's Mitmita School gets one acre of land within 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळाच नसेल तर आम्ही IAS कसे होणार? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानंतर मिटमिटा शाळेला २४ तासांत जागा प्राप्त

अवघ्या २४ तासांत महापालिकेच्या शाळेला एक एकर जागा मिळाली. जागेचा मोबदला म्हणून महापालिका त्यांना टीडीआरसुद्धा देणार आहे. ...

'फार्म डी' पदवीधारकांना ड्रग्ज इन्स्पेक्टर पदासाठी पात्रता नाकारली - Marathi News | 'Pharm D' degree holders denied eligibility for the post of Drugs Inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फार्म डी' पदवीधारकांना ड्रग्ज इन्स्पेक्टर पदासाठी पात्रता नाकारली

राज्यभरातील पदवीधारकांमध्ये संताप : आंदोलनाचा इशारा ...

दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ - Marathi News | now pay rs 1600 for instant duplicate copy of 10th and 12th certificate fees increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दहावी, बारावी प्रमाणपत्राच्या तत्काळ डुप्लिकेट प्रतीसाठी आता मोजा १६०० रुपये; शुल्कात वाढ

एखाद्याला आपल्या गुणपत्रिकेची आणि उत्तीर्ण प्रमाणपत्राची डुप्लिकेट प्रत तत्काळ हवी असेल तर त्याला १६०० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. शोध शुल्क लागू केल्यावर ते दोन हजार रुपयेही होऊ शकेल. ...

धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | fight between a teacher and a clerk at a Saraswati school in Dharur; An atmosphere of fear among students | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरमध्ये शाळेतच शिक्षक-लिपिकात तुंबळ हाणामारी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

शाळेच्या व्यवस्थापनावर आणि शिस्तीवर आता गंभीर शंका उपस्थित केल्या जात आहेत. ...

पदव्युत्तर परीक्षेत कुलगुरूंसह भरारी पथकांच्या धाडसत्रामुळे निकालाचा टक्का घसरला  - Marathi News | The BAMU university's result percentage dropped due to the efforts of the Vice Chancellor and the flying squads in the postgraduate examination. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदव्युत्तर परीक्षेत कुलगुरूंसह भरारी पथकांच्या धाडसत्रामुळे निकालाचा टक्का घसरला 

अनेक विषयांचा निकाल ५० टक्क्यांहून कमी, तर बहुतांश अभ्याक्रमांचे निकाल ७५ टक्क्यांहून कमी लागले ...