लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

खर्डे येथे सायकल रॅली - Marathi News | Bicycle Rally at Khard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डे येथे सायकल रॅली

खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

सरस्वती विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा - Marathi News | Lecture competition at Saraswati School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरस्वती विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

सायने येथील सरस्वती विद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष दगेसिंग राजपूत होते. इंदिरा महिला बॅँकेच्या संस्थापक श्रीमती इंदिरा हिरे यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सतीश कलंत्री, आ ...

‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या माहितीचे संकलन - Marathi News | Collection of information of teachers who passed 'TET' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘टीईटी’ उत्तीर्ण शिक्षकांच्या माहितीचे संकलन

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालन ...

शिक्षक होण्यासाठी वीस हजार उमेदवारांनी दिली टीईटी - Marathi News | Twenty thousand candidates passed the exam to become a teacher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक होण्यासाठी वीस हजार उमेदवारांनी दिली टीईटी

नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी  दुपारच्या सत्रात २७ प ...

सरल पोर्टलवरील माहिती अद्ययावत करा, २० जानेवारीपर्यंत मुदत - Marathi News | Update the information on the Saral Portal, due by the 20th January | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरल पोर्टलवरील माहिती अद्ययावत करा, २० जानेवारीपर्यंत मुदत

दिलेल्या मुदतीत सरल पोर्टलवरील माहिती भरली न गेल्यास आणि संचमान्यता पूर्ण होण्यास अडथळे आल्यास त्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य जबाबदार असतील असेही परिपत्रकांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. ...

समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था - Marathi News | Lessons of falling education in the Samaj Mandir, school situation in Atone | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समाजमंदिरात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, आतोणेतील शाळेची दुरवस्था

गेल्या तीन वर्षांपासून ही शाळा एका समाजमंदिरात भरते आहे. पाऊस आला की फरशी ओली होते. वारा सुटला की वह्या, पुस्तके फाटतात. ...

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे शाळांचा १८ कोटींचा निधी परत - Marathi News | Due to the negligence of the authorities, the schools Rs 18 Crore returned | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे शाळांचा १८ कोटींचा निधी परत

आदिवासी व दुर्गम भागातील शाळांचे बांधकाम व काही शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले होते. ...

चांदवड महाविद्यालयात रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे - Marathi News | Addiction lessons along with road safety at Chandwad College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड महाविद्यालयात रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे

नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. ...