राज्यातील दहावी बारावी परीक्षा, आरटीई प्रवेश प्रक्रिया अशी अति महत्त्वाची कामे वगळता आवश्यकता असेल तरच शिक्षक कर्मचाऱ्यांना खबरदारी घेऊन शाळेत बोलवावे अशा सूचना व्यवस्थापनांना दिल्या आहेत. ...
नाशिक शहरातील अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवून राज्य शासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोमवारी शहरातील विविध शैक्षणिक संकुलांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. शालेय स्तरावरील काही विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशाची माहित ...
शासनाच्या परवानगीशिवाय त्यात बदल करता येणार नाही, असे स्पष्ट लिहिले असताना ८ शिक्षकांना नियुक्त्या देण्याचे बेकायदेशीर काम शिक्षणाधिकारी सानप, वसई गटशिक्षणाधिकारी दवणे आणि त्यांच्या सहकाºयांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ...
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू रा ...
नाशिकमधील खासगी क्लासेस संचालक संघटनेच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्व क्लासेस सरकारच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपस्थित नसलेल्या पदाधिकारी व सभासदांना या निर्णयाविष ...
बालरक्षक रामराव पवार यांच्या मदतीने महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळविलेल्या अल्फीयाने आज बालरक्षक टीमची आणि आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे. ...