यापूर्वी शिष्यवृत्तीसाठी जागतिक क्रमवारीत १ ते ३०० विद्यापीठांमध्ये शिकणाºया पहिल्या १०० विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा नव्हती व १०१ ते ३०० पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ६ लाख रुपये इतकी उत्पन्न मर्यादा होती. ...
परीक्षा ही एक चाचणी आहे. बहुतांशी हा शब्द व्यक्तींच्या मूल्यांकनासाठी वापरला जातो. विद्यार्थिदशेत परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विद्या आणि बुद्धी अधिक तल्लख होते. परीक्षा नसेल तर आपण मिळविलेले ज्ञान आणि त्या ज्ञानाचा अर्थ आपल्याला योग्यरीतीने समजला की ...
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासमाला सुरू केली आहे. नागपुरात ९९,२४८ विद्यार्थ्यांनी दीक्षा अॅपच्या माध्यमातून अभ्यासाला सुरुवात केली आहे. ...
मुंबई : दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी लॉकडाउनमधील संचारबंदीमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नियामक यांना शिथिलता देण्याचे पत्र उच्च व उच्च ... ...
पूर्वेकडील राज्यात आॅनलाइन लर्निंगचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ६७% असून त्यानंतर ते पश्चिमेकडील राज्यात ४९% इतके आहे. दक्षिणेकडील राज्यात हे प्रमाण ३८%, तर उत्तरेकडील राज्यात ३५% इतकेच आहे. तब्ब्ल ७७% मुलांच्या शिक्षणावर लॉकडाउनचा परिणाम झाल्याचे सर्वे ...