महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रण डॉ. अजित पाठक यांनी शनिवारी (दि.२५) दिली. अंतिम वर्षाच्या घेण्यात य ...
बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटल्यानंतर शनिवारी (दि.२५) नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. विभागीय मंडळाच्या कार्यालयात या गुणपत्रिकांचे महाविद्यालयनिहाय वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झ ...
कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शा ...
अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या ...
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दीड महिन्यांपूर्वीच रिलायन्स जिओसोबत ऑनलाईन शिक्षणासाठी करार केला आहे. त्यानुसार, रिलायन्स जिओ टीव्हीवर 12 चॅनेल्स सुरू करण्यात आले आहेत. ...
राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून २० जुलैपासून दैनंदिन मालिकेद्वारे दिले जात आहे ...