लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

पदवी विकण्याचा उद्योग आणि शिक्षणाचे बाजारीकरण! - Marathi News | Degree Marketing and Education Marketing! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पदवी विकण्याचा उद्योग आणि शिक्षणाचे बाजारीकरण!

शिक्षण विकत घेऊ शकतो तोच शिकेल, बाकीचे शिकू शकणार नाहीत... ...

शैक्षणिक धोरणाचे कौतुक फक्त दीड टाळीने! - Marathi News | Appreciation of educational policy with only one and a half applause! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शैक्षणिक धोरणाचे कौतुक फक्त दीड टाळीने!

या धोरणात काय शिकविले जाते, याहून त्यातून काय साध्य होते यावर अधिक भर आहे. विद्यार्थ्यांनी स्वत: विचार करून निष्कर्ष काढण्यास तसेच सर्जनात्मक विचारमंथनास महत्त्व दिले आहे. ...

पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला  - Marathi News | The first merit list for degree admission is on 6th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ६ ऑगस्टला 

मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नोंदणी करण्याची मुदत विद्यापीठाने एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. ...

UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं' - Marathi News | UPSC Results: Failed five times, but persevered; Osmanabad's Mechanic's son Asit 'wins' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. ...

यावर्षीही शाळा स्तरावरच होणार अकरावीचे प्रवेश - Marathi News | This year too, the 11th admission will be at the school level only | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यावर्षीही शाळा स्तरावरच होणार अकरावीचे प्रवेश

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहिर केले जाणार आहे. ...

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच - Marathi News | The education of the students in the tribal ashram school is always in crisis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे. ...

मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे दहावीच्या निकालात २५ टक्क्यांनी वाढ! - Marathi News | Mission Matriculation Initiative Increases Class X Results by 25%! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मिशन मॅट्रिक उपक्रमामुळे दहावीच्या निकालात २५ टक्क्यांनी वाढ!

या उपक्रमामुळे यंदा इयत्ता दहावी निकालाच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली आहे. ...

नवीन शैक्षणिक धोरण 2020 - शिक्षण सेवक पद्धती कायमची संपणार - Marathi News | The teaching servant system will end forever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन शैक्षणिक धोरण 2020 - शिक्षण सेवक पद्धती कायमची संपणार

२०२२ अंतिम मुदत : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षक नियुक्तीचे कठोर निकष ...