लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - Marathi News | Gondwana University will strive for special status | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या वनसंपदेतून लोकांचा विकास करण्यासाठी विद्यापीठातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यासाठी या विद्यापीठाला शासनाकडून विशेष दर्जा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करणार, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.श् ...

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Non-teaching staff strike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

कामबंद आंदोलनात ४५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती कृती समितीचे समन्वयक डॉ. कैलाश पाथ्रीकर यांनी दिली.  कर्मचाऱ्यांचे आंदोलन ३० सप्टेंबरपर्यंत लांबल्यास दि. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा कशा घेणार याविषयी संभ्रम निर्माण झाला आ ...

'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ! - Marathi News | 'Education at your door' activity guide for students! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक !

कोरोना व्हायरसचा फटका विविध क्षेत्रांना बसत आहे. त्यात शिक्षण क्षेत्राचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थी येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कणकवली पंचायत समितीने ' शिक्षण आपल्या दारी ' हा सर्वसमावेशक उपक्रम हाती ...

गाडीचा आवाज आला की विद्यार्थी घेतात धाव; शिक्षकाचे फिरते वाचनालय - Marathi News | Students run when the sound comes; Teacher's mobile library | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गाडीचा आवाज आला की विद्यार्थी घेतात धाव; शिक्षकाचे फिरते वाचनालय

लाखनी तालूक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगली येथे कार्यरत राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी  फिरत्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुरू ठेवण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. ...

‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली - Marathi News | MBA admission process stalled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एमबीए’ची प्रवेश प्रक्रिया अडखळली

राज्यातील अन्य विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा परिणाम एमबीएसह सर्वच स्नातकोत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेवर पडला आहे. गेल्या पाच महिन्यापासून सर्वच प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत, कधी सुरू होतील याचा अद्याप अंदाज नाही. ...

परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना - Marathi News | Exam online, annoying teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर सर्व शिक्षकांना बोलविण्याची आवश्यकता का आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. ...

राज्यातील २३ हजार इंग्रजी शाळांची आर्थिक कोंडी - Marathi News | Financial dilemma of 23,000 English schools in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील २३ हजार इंग्रजी शाळांची आर्थिक कोंडी

सहा लाख शिक्षकांचे वेतनही थकले; शुल्कही जमा नाही ...

शाळा विकणे आहे! देशातील हजार शाळांना कोरोना साथीचा फटका, शिक्षण क्षेत्राची दैन्यावस्था - Marathi News | school is for sale! Corona outbreak hits thousands of schools in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा विकणे आहे! देशातील हजार शाळांना कोरोना साथीचा फटका, शिक्षण क्षेत्राची दैन्यावस्था

देशातील शिक्षण क्षेत्रातील सद्य:स्थितीबद्दलची माहिती सेरेस्ट्रा व्हेंचर्स या संस्थेने गोळा केली आहे. त्याच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ...