लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

उद्य सामंत यांच्याकडून विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी ; तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश - Marathi News | Udy Samant inspected the site of the university sub-center and directed to start work immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्य सामंत यांच्याकडून विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी ; तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या बांधकामाला सुरुवात होऊन या कामाला गती मिळावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि. २२) शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच उपकेंद्राच्या कामाला ...

राज्यातील दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर | Varsha Gaikwad | SSC & HSC Exam Dates Decleared - Marathi News | Dates of 10th and 12th examinations in the state announced Varsha Gaikwad | SSC & HSC Exam Dates Decleared | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील दहावी व बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर | Varsha Gaikwad | SSC & HSC Exam Dates Decleared

...

दहावी, बारावीच्या परीक्षा केव्हा होणार? बच्चू कडूंनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | when will the 10th and 12th exams be held Important information given by bacchu kadu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी, बारावीच्या परीक्षा केव्हा होणार? बच्चू कडूंनी दिली महत्वाची माहिती

राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी एक महत्वाची माहिती दिली आहे ...

जागतिक रेकॉर्डसाठी बालवैज्ञानिकांनी केली उपग्रहांची निर्मिती - Marathi News | Child scientists build satellites for world record | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक रेकॉर्डसाठी बालवैज्ञानिकांनी केली उपग्रहांची निर्मिती

Nagpur news तामिळनाडूतील रामेश्वरम येथे ७ फेब्रुवारीला जागतिक रेकॉर्ड बनविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी देशभरातील १ हजार विद्यार्थी १०० उपग्रह बनवित आहेत. ...

शिकण्याचा आमचा हक्क परत मिळवून द्या; विद्यार्थ्यांची आर्त हाक - Marathi News | Restore our right to learn; Call the students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिकण्याचा आमचा हक्क परत मिळवून द्या; विद्यार्थ्यांची आर्त हाक

Gondia News मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. ...

दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर; अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत ! - Marathi News | X, XII exams at three months; Exercise to complete the course! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर; अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत !

Washim News परीक्षा तीन महिन्यांवर आल्या असल्याने या कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. ...

शाळा सुरू होताहेत, आता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Schools in the state are being started in phases, now the important information given by the Minister of Education about the 10th and 12th examinations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा सुरू होताहेत, आता दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखेबाबत शिक्षणमंत्र्यानी दिली महत्त्वाची माहिती

SSC, HSC Exam Update : आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबतही महत्त्वाची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. ...

२७ जानेवारीपासून राज्यात सुरु होणार ५वी ते ८वीचे वर्ग - Marathi News | Classes 5th to 8th will start from January 27 in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ जानेवारीपासून राज्यात सुरु होणार ५वी ते ८वीचे वर्ग

मुंबईतील शाळांना पुढील आदेशापर्यंत टाळेच ...