Education News: मागील वर्षभराहून अधिक काळ शाळा बंद होत्या. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू करताना सगळ्या गोष्टींचा, विषयांचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परीक्षा, चाचण्या यांचा नियोजनाचा आराखडा शाळांना तयार करणे आवश्यक असणार आहे. ...
Education News: पीएच.डी. करूनही शिक्षण क्षेत्रात मनासारखी नोकरी न मिळाल्याने ३०-३५ वयातील अनेक तरुण मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी तर कोणी फरशी फिटिंग तर कोणी रस्त्यावर बसून आंब्याची विक्री करताना दिसून येत आहेत. ...
Admission: तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाची तयारी तंत्रशिक्षण संच ...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी उच्च शिक्षण पद्धतीत काळानुरुप बदल करण्याचा धोरणात्मक निर्णय ‘यूजीसी’ने घेतला असून त्याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालकांकडून ६ जूनपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत. ...
मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यात शिक्षण विभागाने चांगली कामगिरी केली असली तरी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांचा प्रभार देताना मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. यासंदर्भात बहुतांश तालुक्यांतील कर्मचाऱ ...
डियन कंपनी सेक्रटरी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीएस ईईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. आयसीएसआयच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून सात विद्यार्थ्यांनी सीएसईईटी पर ...