महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नियत सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षांच्या नियमित सेवेनंतर निवड श्रेणी प्रदान करून आर्थिक लाभ देण् ...
पहिल्या आणि तिसऱ्या वर्गातील गणिताच्या पुस्तकात अंकांच्या उच्चारांमध्ये बदल आहे. परिणामी पहिली आणि तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी वेगवेगळे उच्चार करतात. यामुळे भविष्यात परीक्षेच्या वेळी, स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण येण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यातील पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या तीन हजार ३४६ शाळांपैकी तब्बल १ हजार १४१ शाळांमध्ये शिक्षिका नाही. यात जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ९३९ शाळांचा समावेश आहे, तर २० शासकीय शाळांनीही महिला शिक्षिकेची नेमणूक टाळली आहे. ...
Nagpur News एमकेएच संचेती पब्लिक स्कूल सीबीएसईचा ११ व्या वर्गाचा विद्यार्थी क्रिश यादव याने २०२१-२२ च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅलेंज स्पर्धेत विजय संपादन केला आहे. ...
Nagpur News ८ सप्टेंबर २०२१ मध्ये इन्स्पायरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात ६० टॉप मॉडेलची निवड करण्यात आली. यामध्ये राज्यातील चार विद्यार्थी मॉडेलचा समावेश आहे. ...
विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर बेमुदत संप पुकारला आहे. शासनस्तावर संपाबाबत अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने ३ जानेवारी २०२२ पासूनच्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. ...