लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

मोफत प्रवेशासाठी 2600 अर्ज; 767 जणांनाच लागणार ‘लॉटरी’ - Marathi News | 2600 applications for free admission; Lottery for 767 people | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता यादीकडे सर्वांचे लक्ष : पुर्वीपेक्षा जागा मात्र कमी

आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२२-२३ या वर्षाकरीता गत महिन्याभरापासून प्रवेश प्रक्रिया सुरु झाली हाेती. जिल्ह्याभरातून पालकांनी ऑनलाईन पध्दतीने कागदपत्रांची पुर्तता करीत अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी काही नियमात बदलही झाला आहे. जन्मतारीखसह अन्य ...

वसतीगृहातील अवघ्या २४ विद्यार्थ्यांसाठी हवी ४००० चौरस फूट जागा; जाचक अट - Marathi News | government oppressive rule of land space for students in the hostel | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वसतीगृहातील अवघ्या २४ विद्यार्थ्यांसाठी हवी ४००० चौरस फूट जागा; जाचक अट

वसतीगृहासाठी एवढी जागा उपलब्ध होणे अशक्य झाल्यामुळे राज्यभरातील मागासवर्गीयांची खासगी वसतीगृहे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

तुटपुंज्या इंटर्नशीप भत्त्याविरोधात ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; सरकारच्या धोरणाविषयी नाराजी - Marathi News | students of nagpur veterinary college agitation for increase in internship allowance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुटपुंज्या इंटर्नशीप भत्त्याविरोधात ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन; सरकारच्या धोरणाविषयी नाराजी

राज्य शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. ...

शाळेत गुरुजी सहकारी शिक्षिकेसोबत करत होते अश्लील चाळे, विद्यार्थ्यांनी पाहिले, मग घरी सांगितले, ग्रामस्थ भडकले आणि मग.. - Marathi News | At school, Guruji was doing obscene jokes with a fellow teacher, the students saw it, then told it at home, the villagers got angry and then .. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेत गुरुजी शिक्षिकेसोबत करत होते अश्लील चाळे, विद्यार्थ्यांनी पाहिले, घरी सांगितले, त्यानंतर...  

Teachers Affair: या विद्येच्या मंदिराला आणि शिक्षकी पेशाला कलंकित करणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. येथे एका शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेने शाळेत केलेल्या अश्लील चाळ्यांमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

आराेग्य विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नागपूरच्या तीन डाॅक्टरांना सुवर्णपदक - Marathi News | Gold medal for three doctors from Nagpur at the graduation ceremony of health science University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आराेग्य विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नागपूरच्या तीन डाॅक्टरांना सुवर्णपदक

विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १०,०६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. ...

बसेसच नाहीत; परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच मुक्काम करावा का? - Marathi News | There are no buses; Should students stay in school for exams? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसेसच नाहीत; परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच मुक्काम करावा का?

Nagpur News महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. ...

शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापक जबाबदार नाही - Marathi News | The headmaster is not responsible if the teacher beats the students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापक जबाबदार नाही

Nagpur News शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील सुयश कॉन्व्हेंट प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...

HSC Exam Update: बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; ५ आणि ७ मार्चचा पेपर लांबणीवर, नेमकं कारण काय? - Marathi News | Maharashtra hsc exam 2022 schedule change 5 and 7 march papers postpone decision taken by msbhse | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :BREAKING: बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; ५ आणि ७ मार्चचा पेपर लांबणीवर, नेमकं कारण काय?

HSC Exam Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या (HSC Exam Date) वेळापत्रकात अंशत: बदल करण्यात आला आहे. ५ आणि ७ मार्च रोजी होणाऱ्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. ...