लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग - Marathi News | ED has sought information about the education scam in Maharashtra and an SIT will be formed soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

लोकमतकडे ईडीच्या पत्राची प्रतदेखील असून यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे. ...

‘पेट’ परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी विद्यापीठाकडून जाहीर, विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर मिळणार - Marathi News | BAMU University announces final merit list for PET exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पेट’ परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी विद्यापीठाकडून जाहीर, विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल लेटर मिळणार

काही विषयांच्या निवड यादीवर विद्यार्थ्यांचा आक्षेप ...

प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच सुरू होती परीक्षा; कुलगुरूंच्या भेटीत प्रकार उघडकीस - Marathi News | The examination was going on without the principal and center head; The situation was revealed during the Vice Chancellor's visit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्राचार्य, केंद्रप्रमुखाविनाच सुरू होती परीक्षा; कुलगुरूंच्या भेटीत प्रकार उघडकीस

फर्दापुर येथील राजकुंवर महाविद्यालयातील प्रकार, कुलगुरूंच्या तीन महाविद्यालयांना भेट ...

विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत - Marathi News | ACB's trap in the BAMU university is successful; Two employees arrested while taking a bribe of Rs 18,000 for the salary of a retired female employee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठात एसीबीचा ट्रॅप यशस्वी; निवृत्त महिला कर्मचाऱ्याकडून लाच घेताना २ कर्मचारी अटकेत

महिला सफाई कर्मचाऱ्याच्या वेतन फरकासाठी लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाकडून रंगेहाथ अटक ...

'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी! - Marathi News | Editorial - Corruption in the recruitment process and cases of grabbing salaries worth crores of rupees in the name of fake teachers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!

शिक्षण क्षेत्रात घोटाळे करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचे नाव जोडले जावे हे दुर्भाग्य ! जीवनात शिक्षणापेक्षा पवित्र दुसरे काय असू शकते? परंतु, त्यातही अफरातफरी ? ...

मोठी रक्कम उकळूनही छळ; शिक्षकाचा बळी गेल्याने पुन्हा शैक्षणिक संस्थांमधील पदभरती चर्चेत - Marathi News | Recruitment in educational institutions is again under discussion after the death of a teacher | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मोठी रक्कम उकळूनही छळ; शिक्षकाचा बळी गेल्याने पुन्हा शैक्षणिक संस्थांमधील पदभरती चर्चेत

नागपूरनंतर परभणीत शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी चव्हाट्यावर ...

'स्वारातीम' विद्यापीठाचा परीक्षा विभाग झाला हायटेक; उत्तरपत्रिकांची होतेय ऑनलाइन तपासणी - Marathi News | SRT University's examination department has gone hi-tech; answer sheets are being checked online | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'स्वारातीम' विद्यापीठाचा परीक्षा विभाग झाला हायटेक; उत्तरपत्रिकांची होतेय ऑनलाइन तपासणी

तब्बल दोन लाख उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जात आहेत. ...

बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक - Marathi News | The scope of the bogus degree scam has increased; Principal Shankar Ambhore and one other person have been arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक

कोहिनूर महाविद्यालयासह इतर ठिकाणच्या १४ लोकांनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा पोलिसांना संशय आहे. ...