लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

राज्यातील शाळा ‘डिजिटली’ पिछाडीवर, ५० टक्क्यांहून कमी शाळांमध्ये इंटरनेट!  - Marathi News | Schools in the state are lagging behind digitally internet in less than 50 percent of schools | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :राज्यातील शाळा ‘डिजिटली’ पिछाडीवर, ५० टक्क्यांहून कमी शाळांमध्ये इंटरनेट! 

शैक्षणिक निर्देशांकात प्रथम क्रमांकावर असणारा आणि तंत्रस्नेही शिक्षक असणारा महाराष्ट्र आजही ‘डिजिटली’ पिछाडीवर आहे. ...

शिक्षण हा ‘धंदा’ नव्हे! श्रीमंतांची मक्तेदारी झाली तर गोरगरिबांनी करायचे काय? - Marathi News | Education is not a business If the rich have a monopoly what will the poor do | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिक्षण हा ‘धंदा’ नव्हे! श्रीमंतांची मक्तेदारी झाली तर गोरगरिबांनी करायचे काय?

‘उच्च शिक्षणाची जबाबदारी घ्यायला सरकार तयार नसेल, तर हे क्षेत्र अनिर्बंध होईल’, अशी भीती खुद्द सी. डी. देशमुख यांनी व्यक्त केली होती. ...

शिक्षण हा काही धंदा नाही! ट्युशन फी परवडणारीच हवी, सर्वोच्च न्यायालयाने खडसावले - Marathi News | Education is not a business Tuition fees should be affordable Supreme Court reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षण हा काही धंदा नाही! ट्युशन फी परवडणारीच हवी, सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

शिक्षण हे नफा कमावण्याचे साधन नाही आणि शिकवणी शुल्क (ट्युशन फी) नेहमीच पालकांना परवडणारे असले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे. ...

प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’चा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश - Marathi News | Prof. Inclusion of Suresh Dwadashiwar's 'Charwak' in university curriculum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’चा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या (स्वायत्त ) मराठी विभागाच्या अभ्यासक्रमात प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या ‘चार्वाक’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. ...

दप्तराचे ओझे चालेल, पण निर्णय आवरा ...!  - Marathi News | The burden of the bags will work but the decision will be restrained in education sector | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दप्तराचे ओझे चालेल, पण निर्णय आवरा ...! 

कोविडमध्ये शिक्षण क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले. ...

कुंकू, टिकलीसाठी आग्रही असणारे मराठी शाळांसाठी का नाही?, राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत चिन्मयी सुमित यांचा सवाल - Marathi News | Why not for Marathi schools who are insisting on Kunku and Tikli asked chinmayee sumeet in the State Level Education Council | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :कुंकू, टिकलीसाठी आग्रही असणारे मराठी शाळांसाठी का नाही?, चिन्मयी सुमित यांचा सवाल

टिकली लावा, कुंकू लावा असे सांगत त्यासाठी आग्रही असणारे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मातृभाषेचा आग्रह धरताना का दिसत नाहीत ...

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठीची ‘फिल्डिंग’ यंदा कुचकामी ठरणार - Marathi News | The 'fielding' for the study board of the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university will be ineffective this year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठीची ‘फिल्डिंग’ यंदा कुचकामी ठरणार

विविध नियुक्त्यांवरून राज्यपाल भवनात तक्रारींचा ढीग असल्याने या निवडणुकीत पारदर्शकता आणि नियमांच्या पालनाकडे विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. ...

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा, विद्यापीठाच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून - Marathi News | Students, get studying, Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university's exams from 22nd November | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा, विद्यापीठाच्या परीक्षा २२ नोव्हेंबरपासून

विद्यापीठाच्या पदवी परीक्षा २८० केंद्रांवर होणार ...