केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या कामगिरी श्रेणीकरण निर्देशांकामध्ये राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखविण्यात आला असून, त्यातील आकडेवारी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे. ...
Nagpur News शहरातील काही अंगणवाड्यांना ‘लोकमत’च्या पथकाने भेट दिली असता, अतिशय विदारक परिस्थिती बघायला मिळाली. गळकी छते, भिंतींना ओल, मुलांना बसायलाही जागा नाही, सामान्यांचे बाथरूम तरी बरे, अशा अवस्थेत अंगणवाड्या सुरू आहेत. ...