लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन  - Marathi News | Ratnagiri again tops the state under the Nipun Maharashtra program Students evaluated with the help of AI technology | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘निपुण’मध्ये रत्नागिरी पुन्हा राज्यात अव्वल; विद्यार्थ्यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन 

पाचव्या क्रमांकावर काेल्हापूर जिल्हा , ‘निपुण महाराष्ट्र’च्या दिशेने डिजिटल पाऊल ...

उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण - Marathi News | Schools in the border areas of Uttar Pradesh have changed their face; children are getting modern education thanks to 'smart classes' | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशच्या सीमावर्ती भागातील शाळांचे रुपडे पालटले; 'स्मार्ट क्लास'मुळे मुलांना मिळतेय आधुनिक शिक्षण

उत्तर प्रदेशात योगी सरकारने सीमावर्ती भागांतील शिक्षणाचे चित्र बदलण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ...

इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी! - Marathi News | Where does this courage come from? 33 out of 50 teachers in the Shalarth ID scam reached to face trial! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!

६३२ संशयित यादीत : रिकाम्या खुर्थ्यांनी उघड केली शिक्षकांची अपराधी भीती। ...

Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु - Marathi News | Shalarth ID Scam : Will 'those' 632 teachers, principals go to jail? The biggest scam in the education sector is being investigated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

पहिल्या दिवशी ५० शिक्षकांची सुनावणी : अधिकारी म्हणाले, कारवाई हाेणार ...

मुलींच्या शिक्षणासाठी छत्तीसगड सरकारचा मोठा निर्णय; अजीम प्रेमजी स्कॉलरशिप योजनेची सुरुवात - Marathi News | Chhattisgarh government's big decision for girls' education; Azim Premji Scholarship Scheme launched | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :मुलींच्या शिक्षणासाठी छत्तीसगड सरकारचा मोठा निर्णय; अजीम प्रेमजी स्कॉलरशिप योजनेची सुरुवात

मुलींना शिक्षण मिळाल्याने आपल्या पिढ्या शिक्षित होतात. राज्य सरकार मुलींच्या उच्च शिक्षणासाठी पूर्ण कटिबद्धतेने काम करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री विष्णू देव साय यांनी केले. ...

‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय - Marathi News | 'DY Patil' to set up educational complex in BKC; Decision to lease out ten plots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय

Bandra Kurla Complex News: एमएमआरडीएने ८० वर्षांच्या भाडेकराराने शैक्षणिक संस्थेला भूखंड देण्यासाठी निविदा काढली आहे. त्यात डी. वाय. पाटील डिम्ड विद्यापीठाने २२५ कोटींची सर्वाधिक बोली लावली आहे. ...

गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या - Marathi News | New schedule for Guruji; Increase quality; Take on administrative responsibilities too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी वार्षिक वेळापत्रक जारी केले आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी २६ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार हे वेळापत्रक अमलात आणण्याचे निर्देश ...

मुलखावेगळी माणसे: सत्यवृक्षाची पूजा बांधणारा निसर्गप्रेमी - Marathi News | A nature lover who worships the Satya Vriksha tree | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मुलखावेगळी माणसे: सत्यवृक्षाची पूजा बांधणारा निसर्गप्रेमी

Mahesh Khare: चतुरंग संस्थेच्या संस्कारशील परंपरेत वाढलेला डोंबिवलीचा महेश खरे याने बघता-बघता रूढ मार्ग सोडून एका मोठ्या शैक्षणिक कार्यास वाहून घेतले ! ही मोठीच उडी होय. ...